”ती परत आलीये” ह्या मालिकेचा पहिला भाग झी वाहिनीवर काल प्रदर्शित करण्यात आला. अगदी पहिल्या भागातच मालिकेचे कथानक, व्यक्तिरेखा दिगदर्शन उत्तम असल्याचे प्रकर्षाने जाणवले. मालिकेतील मुख्य कलाकार विजय कदम ह्यांच्या अफलातून अभिनयामुळे ह्या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळेल यात शंका नाही. बऱ्याच वर्षांनी त्यांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण केले …
Read More »