Breaking News
Home / Tag Archives: marriage

Tag Archives: marriage

ब्राईड टू बी म्हणत मराठमोळ्या अभिनेत्रीची लगीनघाई.. थाटात केला होता साखरपुडा

amruta bane weds shubhankar ekbote

मराठी सेलिब्रिटी विश्वात कलाकारांची लगीनघाई सुरु झालेली आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी टाईमपास चित्रपट फेम प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यानंतर ते दोघे लवकरच विवाहबद्ध होतील असे जाहीर करण्यात आले आहे. तर अभिनेत्री पूजा सावंत हिच्याही लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. २०२४ हे वर्ष माझ्यासाठी …

Read More »

सानिया मिर्झा सोबत घटस्फोटानंतर शोएब मलिक तीसऱ्यांदा चढला बोहल्यावर.. या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

sania mirza shoib malik marriage

पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झासोबत घटस्फोट झाल्यानंतर आज लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केल्याची बातमी व्हायरल होत आहे. शोएब मलिकने आज शनिवारी २० जानेवारी रोजी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले असल्याचे जाहीर केले आहे. सना आणि शोएब दोघांनीही ही बातमी सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांना …

Read More »

मन उडू उडू झालं फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्नसोहळा.. हृता दुर्गुळेसह कलाकारांनी लावली हजेरी

vinamra bhabal marriage ceremony

मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेला प्रेक्षकांकडून चांगली लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेतील नायकाचा मित्र सत्तु तुम्हाला चांगलाच आठवत असेल. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. मालिकेत सत्तुची भूमिका विनम्र भाबल याने निभावली होती. काही दिवसांपूर्वीच तो योग योगेश्वर जयशंकर या मालिकेतून विरोधी भूमिकेत दिसला होता. …

Read More »

मी एका चांगल्या व्यक्तीबरोबर लग्न केलं.. सुरुचीने सांगितले पियुषसोबत लग्न करण्याचे कारण

suruchi adarkar piyush ranade wedding

काल बुधवारी ६ डिसेंबर रोजी अभिनेत्री सुरुची अडारकरने अभिनेता पियुष रानडे सोबत मोठ्या थाटात लग्न केले. या लग्नाला मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचे अभिनंदन केले. सुरुची अडारकर हिचे हे पहिले लग्न होते तर पियुष रानडे याचे ही तिसरे लग्न होते. त्यामुळे त्यांचे …

Read More »

मुग्धा वैशंपायणच्या घरी लगीनघाई.. ग्रहमख पूजन आणि हळदीचा थाट पाहिलात का

mrudul vaishampayan mugdha vaishampayan

गायिका मुग्धा वैशंपायण हिने गेल्याच महिन्यात प्रथमेश लघाटे सोबत साखरपुडा केला होता. या दोघांनी मोजक्याच नातेवाईकांच्या समवेत कुठलाही गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा केला होता. मुग्धाच्या घरी यंदा दोन कार्ये पार पडणार हे अगोदरच जाहीर करण्यात आले होते. मुग्धाची ताई मृदुल वैशंपायण हिचेही यावर्षी लग्न पार पडणार असे …

Read More »

मालिका सुरू असतानाच हार्दीकच्या आईने मांडला होता लग्नाचा प्रस्ताव.. मालिका संपली तरीही

akshaya hardeek marriage

डिसेंबर २०२२ मध्ये मराठी सृष्टीची लाडकी जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी लग्नगाठ बांधली. दोघेही झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेतून एकत्रित काम करत होते. मात्र मालिका संपली तरी आपण एकमेकांसोबत लग्न करावा याचा विचार दोघांच्याही कधी मनात आला नव्हता. या लव्हस्टोरीची खरी सुरुवात हार्दिकच्या आईनेच करून दिली असे …

Read More »