काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांचा हा बहुमान होताना पाहून निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीही त्यांचा गौरव करावा म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला होता. नुकताच हा सोहळा पार पडला. दाक्षिणात्य अभिनेते ब्रह्मानंदम आणि …
Read More »मुखवट्यामागचे खरे चेहरे कळल्यावर, हेच का ते असा प्रश्न पडतो.. मराठी कलाकारांना घर मिळवून देण्यासाठी मी
महेश टिळेकर हे गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. मराठी तारका या त्यांच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या सृष्टीत काम करत असताना महेश टिळेकर यांनी कलाकारांची बाजू जाणून घेण्याचे प्रयत्न नेहमीच केले. अशातच त्यांना कमी किंमतीत घरं मिळवून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र यातून त्यांना …
Read More »प्रसिद्धी मिळवूनही अखेरच्या दिवसात अनाथाश्रमात राहिलेली नायिका
आज १४ एप्रिल प्रसिद्ध अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्मदिवस. बालपण अतिशय कष्टात गेलेल्या या अभिनेत्रीने पतीच्या कर्जबाजारीपणामुळे कामं केली. आपल्या अखेरच्या दिवसात त्यांना स्वतःचे घर असूनही आश्रमात राहावे लागले, हीच मोठी शोकांतिका होती. १४ एप्रिल १९१४ रोजी कर्नाटकातील हुबळी शहराजवळील अदरगुंजी गावात शांता हुबळीकर यांचा जन्म झाला. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरवल्याने मोठ्या …
Read More »प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची हवाहवाई चित्रपट प्रीमिअरच्या शोला हजेरी.. तुम्ही ओळखलं का
महेश टिळेकर यांचा हवाहवाई हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री निमिषा सजयन मुख्य भूमिकेत दिसत आहे. प्राजक्ता हनमघर, स्मिता जयकर, मोहन जोशी, वर्षा उसगावकर, गौरव मोरे, सिध्दार्थ जाधव, गार्गी फुले, सीमा घोगळे. समीर चौघुले यांसारखे बरेचसे नामवंत कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहेत. …
Read More »सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेली पण परिस्थितीमुळे एसटी स्टँडवर गाणारी गायिका
सांज ये गोकुळी.. हे वजीर चित्रपटातील आशाताईंच्या आवाजातील सुमधुर गाणं. हे गाणं हुबेहूब गाऊन सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या मंगलताई जावळे यांची मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी नुकतीच भेट घेतली आहे. मंगलताई जावळे कुठं राहतात याचा शोध घेऊन महेश टिळेकर त्यांच्या घरी जातात. मंगलताई जावळे या एसटी स्टँडवर गाणं …
Read More »गांजा ओढून दारू पिऊन लोकशाहीचा चौथा स्तंभ.. दिग्दर्शक निर्माते महेश टिळेकर मीडियावर नाराज
प्रसार माध्यमे चुकीच्या बातम्या देताना सर्रास पाहायला मिळते, काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी हिचा पती राजकुंद्राच्या प्रकरणात नावात असलेल्या साधर्म्यामुळे मराठी अभिनेता उमेश कामत यांचे नाव चर्चेत आले होते. बातमीतील सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर मीडियाने चूक झाली असल्याची कबुली दिली होती. बऱ्याच दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या फोटोवर टाकलेल्या चुकीच्या मजकुरावर …
Read More »