Breaking News
Home / Tag Archives: mahesh manjrekar (page 2)

Tag Archives: mahesh manjrekar

बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या १० सदस्यांची आडनावे आली समोर..

bigg boss marathi season 4

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. २ ऑक्टोबर पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी बिग बॉसच्या यंदाच्या सिजनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची चर्चा सुरू आहे. अशातच घरातील दहा सदस्यांची आडनावं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे या आडनावावर प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बिग …

Read More »

मराठी बिग बॉसच्या सिजन ४ मध्ये मोठा बदल.. वीकेंडला महेश सरांची शाळा नाही

mahesh manjrekar master

​बहुचर्चित मराठी बिग बॉसचा शो अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे या नव्या सिजनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी बिग बॉसच्या शोमध्ये यावेळी आयोजकांनी मोठे बदल घडवून आणलेले पाहायला मिळणार आहेत. या शोमध्ये १५ स्पर्धक सहभागी होत असतात त्या​​त नव्याने वाईल्डकार्ड एन्ट्री देखील करण्यात येते. मात्र यावेळी १६ …

Read More »

विकास पाटील प्रमाणे मालिकेतून एक्झिट घेऊन हा अभिनेता बिग बॉसच्या घरात होणार दाखल

big boss marathi season 4

बिग बॉसचा शो नेहमी वादग्रस्त ठरत असला तरी देखील ह्या शोला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. कलर्स मराठीवर लवकरच बिग बॉसचा ४ था सिजन सुरू होत आहे. या शोचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा महेश मांजरेकरच निभावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिग बॉसच्या ४ थ्या सिजनच्या घराचा लूक काही दिवसांपूर्वीच मीडिया माध्यमातून व्हायरल …

Read More »

बिग बॉसच्या घरात जाणार हार्दिक जोशी.. चर्चेवर हार्दिकने दिले उत्तर

hardeek joshi mahesh manjrekar

तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. बॅक स्टेज आर्टिस्ट ते मराठी मालिकेतील प्रमुख नायक, इथपर्यंत मजल मारलेला हार्दिक लवकरच अक्षया देवधर सोबत विवाहबद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मित्रांच्या घरी जाऊन केळवणाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे काहीच दिवसात हे दोघेही लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. …

Read More »

​कोण होणार बिग बॉस मराठी ४ चा सूत्रसंचालक?

big boss marathi new host

बिग बॉस मराठी सीझन ४ ची चर्चा सुरू झाली आहे. महेश मांजरेकर यांनी या शोचा सूत्रसंचालक होणार नाही यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता नवा होस्ट कोण याकडे लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या टीमने आता दोन सेलिब्रिटींना विचारणा केली आहे. कोण आहेत हे कलाकार? बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा जोरदार रंगू …

Read More »

सिजन ४ साठी मराठी बिग बॉसचे सजले घर..

big boss season 4

बिग बॉसचे शो नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत मग ते मराठी बिग बॉस असो किंवा हिंदी बिग बॉस मात्र तरीही या शोना सर्वात जास्त टीआरपी मिळालेला दिसून येत आहे. हिंदी बिग बॉसचा १६ वा सिजन लवकरच सुरू होणार आहे हा शो अधिक मनोरंजक व्हावा यासाठी जेनिफर विंगेट, दिव्यांका त्रिपाठी सारख्या सेलिब्रिटींना …

Read More »

कुटुंब चित्रपटातील हि बालकलाकार पुन्हा झळकणार महेश मांजरेकरांच्या चित्रपटात..

kutumb child artist gauri ingavale new movie

​दिग्गज अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर कायमच रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी काही तरी नावीन्य पूर्ण गोष्टी घेऊन येत असतात. अशात लवकरच महेश मांजरेकर यांचा एक अनोखा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याविषयीची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया मार्फत दिली आहे. बिग बॉस मराठीती​​ल तिसऱ्या पर्वात महेश मांजरेकर आपल्याला एक प्रभावी सूत्रसंचालक म्हणून …

Read More »

बिग बॉसने दिली स्पर्धकांना ५ लाखांची ऑफर.. कोण जाणार बॅग घेऊन बाहेर

big boss marathi top contestants

मराठी बिग बॉस तिसऱ्या सिजनचा ग्रँड फिनाले आज रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मीनल शाह, विशाल निकम, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, जय दुधाने हे पाच स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले आहेत. या पाच जणांमधून कोणता स्पर्धक विजेता होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात काल अगोदरच्या सदस्यांनी एन्ट्री घेतली होती. त्यामुळे …

Read More »

​बिग बॉसच्या शेवटच्या एलिमीनेशन मधून हा स्पर्धक पडला घराबाहेर.. टॉप फायनलिस्ट ठरले हे ५ सदस्य

final elimination big boss house

मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन लवकरच एक्झिट घेणार आहे. त्यामुळे ह्या सिजनचा विजेता कोण असणार, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात टॉप सहा असलेल्या सर्वच सदस्यांचे बिग बॉसने कौतुक केले आहे. त्यात विशेष म्हणजे कुठलाही आरडाओरडा न करता उत्कर्षणे दिलेले टास्क पूर्ण केले होते. त्यामुळे …

Read More »

त्यांचा अपमान म्हणजे माझा अपमान.. नवीन सदस्यांसाठी महेश मंजिरेकरांचा खास मेसेज

trupti desai mahesh manjrekar

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात सर्वच सदस्यांनी खूप चांगले टास्क खेळले होते. त्यामुळे ह्या आठवड्यात कुठलाही राडा आणि आरडाओरडा फारसा  पाहायला मिळाला. खास बाब म्हणजे टास्क खेळत असताना विशालने जयवर चांगली पकड जमवली होती जयला विशालच्या तावडीत सापडलेले पाहून बिग बॉसच्या प्रेक्षकांनी मात्र विशालचे खूप कौतुक केलं आहे. विकास म्हणाला …

Read More »