महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून ओंकार भोजने हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलं होतं. आपल्या विनोदी अभिनयाने ओंकारने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली होती. ओंकार हास्यजत्रेत असताना चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. त्यामुळे कधी कधी तो शोमध्ये दिसत नव्हता. मात्र ओंकारला झी मराठी वाहिनीने संधी देऊ केली तेव्हा तो फु बाई फु च्या …
Read More »बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा विजेता ठरला अक्षय केळकर.. मिळाली एवढी मोठी रक्कम
मराठी बिग बॉसचा चौथा सिजन आज अखेरीस प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविवारी ८ जानेवारी रोजी मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले जोरदार चर्चेत राहिला. १०० दिवस बिग बॉसच्या घरात राहून सिजनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ही प्रतिक्षा आज संपलेली पाहायला मिळत आहे. अपूर्वा नेमळेकर ही …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्रीच्या दुसऱ्या हॉटेलचे महेश मांजरेकर यांच्या हस्ते उद्घाटन..
अभिनयाच्या जोडीला स्वतःचा व्यवसाय देखील असावा असे अनेक कलाकारांना वाटते. बहुतेक कलाकारांनी कपड्यांचा ब्रँड सुरू केलेला पाहायला मिळतो. तर काही कलाकारांनी हॉटेल व्यवसायाकडे आपली पाऊलं वळवली. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री सिया पाटील ही वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये जोडली गेलेली पाहायला मिळाली आहे. सिया पाटील हिने एक दोन नव्हे तर चक्क …
Read More »यशश्री आणि महेश मांजरेकर यांच्यात झाला मोठा वाद.. मांजरेकर सेट सोडून गेले निघून
मराठी बिग बॉसचा शो गेल्या आठवड्यापासून चांगलाच चर्चेत आला आहे. एका टास्कमध्ये किरण माने आणि विकासच्या खेळीवर सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं. त्यामुळे बिग बॉसचा टीआरपी मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसला होता. बिग बॉसचा शो हा स्क्रिप्टेड असतो असे अनेक प्रेक्षकांना वाटते; कारण या घरातली मंडळी विकेंडच्या चावडीवर नटून थटून येत …
Read More »अक्षय केळकरच्या गळ्यात कॅप्टनपदाची माळ.. धुवून टाक टास्कमध्ये मारली बाजी
बिग बॉस मराठी सीझन चारच्या चौथ्या आठवड्याचा कॅप्टन अक्षय केळकर ठरला. धुवून टाक या टास्कमध्ये त्याने विकासवर बाजी मारली. यापूर्वीही अक्षयला कॅप्टनपद मिळालं आहे. अक्षय विरूध्द विकास अशी जोरदार स्पर्धा रंगली होती. बिग बॉस शोच्या २६ व्या दिवशी अक्षयला दुसऱ्यांदा कॅप्टनपद मिळालं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांमध्ये होणारी भांडणं, …
Read More »कडकडीत कंदील विरुद्ध चुणचुणीत पणत्या.. कोण मारणार बाजी?
प्रेक्षकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणारा आता होऊ द्या धिंगाणा रिऍलिटी शो स्टार प्रवाहचे खास आकर्षण ठरू लागला आहे. अनोख्या धाटणीचा शो, धमाल मजा मस्ती आणि तितक्याच चुरशीच्या खेळांमधून मनोरंजन होताना दिसत आहे. झी मराठी स्टार प्रवाह वाहिनी मधील टीआरपीची रस्सीखेच नवनवीन मालिकांमुळे नेहमीच वाढत चालली आहे. झी मराठी वरील किचन …
Read More »बिग बॉसच्या आवाजामागचा खरा चेहरा आला समोर..
मराठी बिग बॉसच्या घरात बिग बॉसचा चेहरा कोणाचा आहे? असा प्रश्न या शोच्या चाहत्यांना नेहमीच सतावत होता. आता हा गूढ चेहरा प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे. पडद्यामागच्या बिग बॉसचे नाव आहे रत्नाकर तारदाळकर. रत्नाकर तारदाळकर हे व्हॉइस आर्टिस्ट आहेत. मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिजनसाठी त्यांनी ऑडिशन दिली होती. आयोजकांना त्यांचा आवाज …
Read More »बिग बॉसच्या घरात श्रेयस तळपदेची एन्ट्री! स्पर्धक की पाहुणा?
बिग बॉस शो प्रमाणेच घरात कोण सेलिब्रिटी येणार याची चर्चा आणि उत्सुकता प्रेक्षकांना नेहमी असते. शो सुरु होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बिग बॉसच्या घरात येणारे सोळा स्पर्धक कोण आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. २ ऑक्टोबर पासून बिग बॉस मधील घरात स्पर्धकांचा प्रवास सुरू झाला. पण आता अचानक एका प्रसिद्ध अभिनेत्याने …
Read More »मी इथे कोणाची मनं जपायला नाही आले.. पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकरने घातला वाद
२ ऑक्टोबर रोजी मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. १६ सदस्य १०० दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात आता दाखल झाली आहेत. आज पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या आदेशानुसार सोळा सदस्यांमध्ये चार जणांचे चार गट तयार करण्यात आलेले आहेत. या चार गटातून निरुपयोगी सदस्य कोण? अशा एकाची …
Read More »बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या १० सदस्यांची आडनावे आली समोर..
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. २ ऑक्टोबर पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी बिग बॉसच्या यंदाच्या सिजनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची चर्चा सुरू आहे. अशातच घरातील दहा सदस्यांची आडनावं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे या आडनावावर प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बिग …
Read More »