मालवणी भाषा सातासमुद्रापार नेण्याचे काम “मच्छिंद्र कांबळी” यांनी केले होते. एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता तसेच लेखक असलेल्या मछिंद्र सरांचे ‘वस्त्रहरण’ हे गाजलेलं नाटक देशविदेशात तुफान लोकप्रिय झालं. मालवणी नटसम्राट अशी ओळख निर्माण करणाऱ्या मच्छिंद्र कांबळी यांचा आज १४ वा स्मृतिदिन आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासबद्दलच्या काही खास गोष्टींचा आढावा जाणून …
Read More »