लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सुपरस्टार होण्यामागे अपार मेहनत आणि जिद्दीची सांगड होती; जी खूप कमी जणांना माहित आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आई रजनी बेर्डे यांनी आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. कितीही दुःख असले तरी ते चेहऱ्यावर कधीच दाखवायच्या नाही, कायम हसरा चेहरा ठेवून लोकांना आनंदित कसं ठेवायचं हा त्यांचा स्वभावगुण लक्ष्मीकांत …
Read More »तू आम्हाला हरवून निखळ विनोदाला अमर केलंस.. लक्ष्मीकांतच्या आठवणींना उजाळा
आपल्या अचुक विनोदशैलीने अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा, संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा विनोदवीर लक्ष्मीकांत, सर्वांचा आवडता लक्ष्या. लक्ष्मीकांत खऱ्या अर्थाने मराठी सृष्टीतील खळखळता हास्याचा झरा, अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर स्वभावामुळे अनेकांची चेष्टा मस्करी करीत सर्वांना खदखदून हसवायचं. सुरुवातीला घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती छोट्या छोट्या गोष्टींवर विनोद करून आनंद कसा मिळवायचा, विनोदाचा हा अंग …
Read More »या प्रतिभावंत मराठी कलाकारांचा आकस्मित मृत्यू मनाला चटका लावून जातो..
प्रसिद्ध नाट्य-सिनेअभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून सर्वश्रुत होत्या. त्यांनी नंदनवन या नाटकात बालवयात काम केले होते. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी संपादन करीत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी नृत्य हा वि़षय घेऊन एम.ए. केले होते. मराठी सिनेसृष्टीतील कमालीच्या भूमिका साकारल्या. तप्तपदी, महागुरू, बावरे …
Read More »राजश्री मधून बोलतोय! लक्ष्मीकांत बेर्डे करायचे सर्वांची टिंगल..
“राजश्री मधून बोलतोय” असा फोन करून लक्ष्मीकांत बेर्डे करायचे सर्वांची टिंगल… जेव्हा त्यांनाच राजश्रीमधून फोन आला तेव्हा.. लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सृष्टीतील खळखळता हास्याचा झराच मानले जायचे अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर असलेले लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या स्वभावगुणामुळे कित्येकांची चेष्टा मस्करी करण्यात पटाईत होते. विनोदाचा हा वारसा त्यांनी त्यांच्या आई रजनी यांच्या …
Read More »