प्रिया बेर्डे यांनी फेब्रुवारी महिन्यात भाजप पक्षात प्रवेश केला होता. याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे कामकाज सांभाळत होत्या. मात्र इथे काम करत असताना अनेक मर्यादा येत असल्याने त्यांनी रामराम ठोकलेला पाहायला मिळाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी पक्ष प्रवेशाबाबत भरभरून बोलले आहे. सोबतच कलाकारांची बाजू मांडताना त्या …
Read More »माझ्या आयुष्यात असा प्रसंग आला ज्यामुळे माझं जहाज बुडालं असं वाटलं.. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक किस्सा
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ विनोदी अभिनेता म्हणून चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. विनोदी भूमिका ही चित्रपटाची प्रमुख भूमिका ठरू शकते याचे समीकरण दादा कोंडके यांच्यामुळे बदलले. त्यांच्याचमुळे नायकाला एक वेगळी बाजू मिळाली असे लक्ष्मीकांत बेर्डे सांगतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक धमाल किस्से तुम्ही आजवर …
Read More »लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ आहेत अभिनेते.. गेल्या काही वर्षांपासून आहेत अभिनय क्षेत्रापासून दूर
मराठी सृष्टीचा एक काळ गाजवलेले लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे असंख्य चाहते आहेत. विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अभिनयाची गोडी त्यांना बालवयातच लागली होती. त्यांचे भाऊ रविंद्र बेर्डे हे उत्तम अभिनेते तर चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे हे देखील अभिनेते, दिग्दर्शक म्हणून या सृष्टीत चांगलेच ओळखले जातात. अभिनयाचे बाळकडू …
Read More »लक्ष्मीकांत बर्डे यांची नायिका मृत्यू पश्चात झळकणार या चित्रपटात..
मराठी चित्रपटाला सोनेरी दिवस आले ते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या येण्याने. या जोडगोळीने अनेक मराठी चित्रपट आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगवले. त्यांना साथ मिळाली ती त्या वेळच्या दर्जेदार, हरहुन्नरी नायिकांची. या नायिकेमध्ये प्रेमा किरण यांचे सुद्धा नाव आवर्जून घ्यावे लागेल. सुटाबुटातल्या नायकाला ठसठशीत गावरान नायिका मिळाली ती प्रेमा किरण …
Read More »डॅम इट आणि बरंच काही.. महेश कोठारे यांचं आत्मचरित्र प्रकाशित
बालकलाकार ते अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि मालिका निर्माता म्हणून महेश कोठारे यांनी यशाचा एकेक टप्पा सर करत मराठी सृष्टीत स्वतःचं प्रस्थ निर्माण केलं आहे. छोटा जवान, राजा और रंक मधुन बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या. पुढे जाऊन मराठी चित्रपटातून नायकाच्या तर कधी सहाय्यक भूमिका साकारल्या. मात्र त्यानंतर दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आणि …
Read More »कामाचे पैसे देऊच शकत नव्हतो मात्र तरीही.. विजय पाटकरांनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डे सोबतचा किस्सा
८० च्या दशकात अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या विजय पाटकर यांनी मराठी सृष्टीत हरहुन्नरी विनोदी कलाकार म्हणून स्वतःची ओळख बनवली. खरं तर विजय पाटकर यांना बालपणी स्पष्ट बोलताही येत नव्हतं. वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत ते अडखळत बोलायचे. त्यानंतरही बरीच वर्षे ते ह्याचा न्यूनगंड बाळगत असत. ज्युनिअर कॉलेजमध्ये गेल्यावरही त्यांचा दुरान्वये अभिनयाशी …
Read More »लक्ष्मीकांत बेर्डेंमुळेच भरत जाधवने बदलला होता मोठा निर्णय.. लक्ष्याच्या जयंतीदिनी शेअर केली आठवण
मराठी सिनेमाच्या पडद्यावर विनोदी पटांचा काळ गाजवणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे याचा २६ ऑक्टोबर हा जन्मदिवस. आज लक्ष्या या जगात नसला तरी त्याच्या विनोदाचं टाइमिंग, सिनेमे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या विनोदाने रसिकांना दिलेला आनंद आजही कायम आहे. आज त्याच्या जयंती निमित्ताने अनेक कलाकार लक्ष्या विषयीच्या आठवणी शेअर करत आहेत. अभिनेता …
Read More »अभिनयने लावला बाबांना फोन.. डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर भावुक क्षण
विनोदाचा अजरामर बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. अशोक मामा सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीने मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ उचलण्यास भरीव योगदान दिले, हे मराठी प्रेक्षक कदापि विसरू शकणार नाही. विनोदी भूमीका असो वा गंभीर, लक्ष्मीकांत बेर्डे प्रत्येक भूमिकेत चपखल बसलेले पाहायला मिळाले. लक्ष्मीकांत …
Read More »सर्वांना खळखळू हसवणारा एक चतुरस्र अभिनेता..
ज्याने मनापासून सर्वांना हसवले, स्वतःची दुःख विसरून फक्त हसवत राहिला. सारखं सारखं त्याचं झाडावरती काय असं म्हणत पुन्हा पुन्हा चित्रपट बघायला लावला. ही दुनिया मायाजाल म्हणून सावधान ही केलंस. किती आले आणि किती गेले, पण तुझ्यावाचून गंगारामची जादू काही सरली नाही. कवट्या महाकाळ हा मात्र अजूनही गुपित आहे, तुझी खूप आठवण येते रे क्षणोक्षणी. आपल्या …
Read More »माझी अवस्था पाहून लक्ष्मीकांत बेर्डे मजेत म्हटले होते.. अरे याला आधी जेवायला घाला
बाहेरगावाहून मुंबईत येणे आणि कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही स्वतःच्या बळावर मराठी सृष्टीत स्थान निर्माण करणे हे खरं तर खूप मोठ्या कष्टाचं काम असे. परंतु आजकाल ही प्रक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमाने अतिशय सोपी करून दिली आहे. त्यामुळे आताच्या घडीला नवख्या कलाकारांना काम मिळणे अगदी सहजसोपे झाले आहे. परंतु ज्या काळात या सोयी …
Read More »