Breaking News
Home / Tag Archives: kushal badrike

Tag Archives: kushal badrike

मुघलांनी कधी अमेरिकेवर राज्य केलं नाही.. कुशल बद्रिकेची पत्नीसाठी खास पोस्ट

kushal badrike sunayana

चला हवा येऊ द्या मुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला कुशल बिद्रिके हा खऱ्या आयुष्यात देखील मिश्किल स्वभावाचा आहे. अनेकदा सहकलाकारांसोबतचे गमतीशीर व्हिडीओ काढून त्यातून तो विनोद निर्मिती करताना दिसत असतो. चित्रपट मालिकेतून छोट्या छोट्या भूमिका मिळवण्यासाठी स्ट्रगल करणार कुशल आपल्या याच खास अंदाजामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेत असतो. या स्ट्रगलच्या काळात …

Read More »

रावरंभा चित्रपटात कुरबतखान व्यक्तिरेखेसाठी निवड झाली तेव्हा कुशलची होती अशी प्रतिक्रिया

kushal badrike kurbat khan

दोन दिवसांपूर्वी रावरंभा या आगामी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. यावेळी मंचावर कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिरेखांची ओळख करून दिली. रावरंभा चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे. शंतनू मोघे हे पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री मोनालीसा बागल ही रंभाची भूमिका साकारत आहे. किरण माने हकीम चाचा, अपूर्वा नेमळेकर शाहीन आपा, …

Read More »

कुशल बद्रिके पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत.. गेटअप पाहून मिळताहेत वेगळ्याच प्रतिक्रिया

ravrambha kushal badrike

अनुप जगदाळे दिग्दर्शित आणि शशिकांत पवार निर्मित रावरंभा या आगामी चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रावरंभा चित्रपट तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा आहे. १२ मे २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मोनालीसा बागल, ओम भूतकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर शंतनू मोघे छत्रपती …

Read More »

तुम्हाला पण आहे का अशी खोड.. वात नसलेले फटाके गोळा करून

kushal badrike shreya bugade

दिवाळी म्हटलं की फराळ, मातीचे किल्ले बनवणं आणि फटाक्यांची आतिषबाजी यांचं एक अतुट नातं आहे. दिवाळी, भाऊबीज निमित्तची सुट्ट्यांमधील हि आनंदची उधळण कलाकार मंडळी उत्साहाने साजरी करतात. अभिनेता अंकुश चौधरीने लहान मुलांना किल्ल्याचं महत्व समजावं म्हणून; आपल्या फ्लॅटच्या छोट्याश्या गॅलरीत मातीचा किल्ला बनवला. खरं तर शहराच्या ठिकाणी ह्या गोष्टी आता …

Read More »

घराचे हप्ते, संसाराचा राडा.. सूनयनाच्या कौतुकात कुशल झाला भावुक

sunayana badrike kushal

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. मग ती स्त्री बहीण, आई, पत्नी, मुलगी कोणीही असू शकते. चला हवा येऊ द्या या शोमुळे यशाच्या शिखरावर असलेल्या कुशल बद्रिकेने देखील आपल्या यशाचा वाटा कायम पत्नी सूनयनाला दिला. सूनयना आणि कुशल यांचा प्रेमविवाह आहे. स्ट्रगलच्या काळात तू तूझ्या आवडत्या क्षेत्रात …

Read More »

बालपणी इथल्या गवताचा वास अंगाखांद्याला चिटकून रहायचा..

kushal badrike village

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कुशल बद्रिके हा त्याच्या विनोदी पंचसाठी तर लोकप्रिय आहेच. पण सोशल मीडियाचा कसा खुबीने वापर करायचा याची नसही त्याला अचूक माहिती आहे. कुशलचं सामाजिक भान असो किंवा एखाद्या सामाजिक विषयावरचं त्याचं निरीक्षण असो, चाहत्यांना तो नेहमीच अंतर्मुख करत असतो. त्यामुळेच कुशलच्या पोस्ट या कायमच काही ना काही …

Read More »

हा विचार डोकावतोच कसा मनात? कुशल बद्रिकेच्या प्रश्नाने सांगितलं सत्य

kushal badrike viju mane

चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रिके पडद्यावर तर कॉमेडी करतोच पण सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टचीही बरीच चर्चा होत असते. नुकताच कुशलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. असं आहे तरी काय या व्हिडिओमध्ये ज्याने अनेकांना हसू आवरेना झालंय. कुशल …

Read More »

घर घेण्यापासून ते घरातला बल्प बदलून द्या पर्यंत.. हक्काच्या माणसाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

viju mane kushal badrike

चला हवा येऊ द्या या शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला कुशल बद्रिके त्याच्या दिलखुलास गप्पांमुळे नेहमीच चर्चेत येत असतो. पांडू चित्रपट दिग्दर्शक विजू माने आणि कुशल बद्रिके यांची मैत्री किती अतूट आहे हे तो नेहमी सांगतो. अगदी स्ट्रगलच्या काळात विजू माने आणि कुशल बद्रिके यांनी एकमेकांना साथ दिली होती. एवढेच नाही …

Read More »

आयुष्यातून मैत्री हरवल्याची गोष्ट सांगत कुशल झाला पुन्हा गंभीर..

kushal badrike

ऑनस्क्रिन खळखळून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या सोशल मीडियावर पेजवर अनेकदा गंभीर विषय मांडत असतो. कुशलच्या पोस्ट, व्हिडिओ नेहमीच काहीतरी वेगळा विचार सांगत असतात. कलाकार म्हणून तो खूपच संवेदनशील आहे. नुकतीच त्याने मैत्रीवर एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याच्या आयुष्यातून नेमकं काय हरवलं आहे हे सांगणारी ही पोस्ट सध्या …

Read More »

​कुशलची नक्कल पाहून अंशुमनच्या ३ वर्षांच्या मुलीचा हजरजबाबीपणा.. सगळ्यांना करतोय लोटपोट

anvi anshuman vichare kushal badrike

चला हवा येऊ द्या या शोने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून कुशल बद्रिके अनेक कलाकारांची नक्कल करताना पाहायला मिळाला आहे. सुनील शेट्टी, अनिल कपूर सारख्या कलाकारांची तो नेहमीच नक्कल करताना दिसतो. सोमवारच्या भागात चला हवा येऊ द्याच्या मंचावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या नव विवाहित दाम्पत्यांनी …

Read More »