सचिन पिळगावकर अभिनित आणि दिग्दर्शित “नवरा माझा नवसाचा” हा चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आपल्या वडिलांनी केलेला विचित्र नवस फेडण्यासाठी नायक नायिकेला काय कसरत करावी लागली होती, हे या चित्रपटात सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी दाखवुन दिले होते. त्यांना साथ मिळाली ती अशोक सराफ, मधुराणी प्रभुळकर, किशोरी …
Read More »मी जन्माने मारवाडी पण मी अमराठी नाही.. जितेंद्र जोशीने वेधले लक्ष
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नाळ २ चित्रपटात जितेंद्र जोशी एक महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. नाळ या चित्रपटात चैत्याची फक्त आईच दाखवण्यात आली होती. तिला कुठलेच संवाद देखील नव्हते मात्र नाळ २ या चित्रपटात चैत्याची खरी आई आणि वडिलांच्या भावविश्वाचा उलगडा होताना दिसत आहे. अर्थात नागराज मंजुळे यांनीच ही भूमिका साकारण्याची …
Read More »माझा अपघात झाला तेव्हा त्या माणसाने मला उभं केलं रे.. जितेंद्र जोशीच्या कठीण काळातला किस्सा
खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये आजवर नामवंत राजकारण्यांनी तसेच कलाकारांनी हजेरी लावलेली आहे. येत्या रविवारच्या भागात अभिनेता, कवी जितेंद्र जोशीला आमंत्रित करण्यात आलं आहे. जितेंद्र जोशीने त्याच्या आयुष्यातले अनेक मजेदार किस्से आणि काही आठवणी इथे शेअर केलेल्या पाहायला मिळाल्या. मुंबईच्या रस्त्यावर एका वाट चूकलेल्या मावशीची मदत केली हे सांगताना जितेंद्र …
Read More »काम मिळत नाही म्हणून जितेंद्र जोशी आणि श्रेयस तळपदे पोहोचले होते स्वामींच्या मठात.. आठवणीतला किस्सा ऐकून श्रेयस झाला भावुक
बहुचर्चित खुपते तिथे गुप्ते या शो च्या पहिल्या एपिसोडमध्ये राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. हा एपिसोड प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या शोची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात चांगलीच वाढलेली पाहायला मिळते. येत्या रविवारच्या खुपते तिथे गुप्तेच्या भागात श्रेयस तळपदेला आमंत्रित करण्यात आले आहे. श्रेयस तळपदे या मुलाखतीत …
Read More »वडील खूप दारू प्यायचे म्हणून आई.. जितेंद्र जोशीने सांगितला आईने घडवल्याचा प्रवास
मराठी मालिका, चित्रपटातून जितेंद्र जोशीने स्वतःची ओळख बनवली आहे. पण अभिनेता होण्यामागचा त्याचा हा प्रवास आईमुळेच घडला हे तो आवर्जून सांगतो. नुकतेच जागतिक मदर्स डे निमित्ताने जिंतेंद्र जोशीने आपल्या नावासमोर त्याच्या आईचं नाव का लावतो याचा खुलासा केला आहे. जितेंद्र शकुंतला जोशी हे नाव त्याने आत्मसात केलं आहे. जितेंद्र लहान …
Read More »हिंदी बिग बॉस विजेत्या तेजस्वी प्रकाशचा दुसरा मराठी चित्रपट.. रोहित शेट्टी पहिल्यांदाच करणार मराठी चित्रपटाची निर्मिती
हिंदी बिग बॉसचा १५ वा सिजन जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाश हिला तब्बल दोन चित्रपटांची ऑफर आली. मन कस्तुरी रे चित्रपटातून ती अभिनय बेर्डे सोबत स्क्रीन शेअर करताना दिसली. यातूनच तिचे मराठी सृष्टीत पदार्पण झाले असे म्हणायला हरकत नाही. कारण तेजस्वीचा अभिनित केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर तेजस्वी पुन्हा …
Read More »वेड चित्रपटाने रेकॉर्ड काढला मोडीत.. विकेंडला केली रेकॉर्डब्रेक कमाई
चित्रपटाच्या कामाईची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे ८ दिवस पूर्ण झाले आहेत. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने आपला झालेला खर्च भरून काढलेला आहे. चित्रपटासाठी १५ कोटींचा खर्च करण्यात आला असे बोलले जाते, यात प्रमोशन आणि पोस्टरचा देखील खर्च गृहीत धरला आहे. पहिल्या आठवड्यात …
Read More »पुन्हा वाजणार डोक्यात टिक टिक.. संजय जाधव यांची पोस्ट चर्चेत
टिक टिक वाजते डोक्यात या गाण्याने धुमाकूळ घातलेला, कॉलेज जीवनातील मैत्री, प्रेम यांचा प्रवास दाखवणारा दुनियादारी सिनेमा आठवतोय. दहा वर्षानंतर ते दिवस पुन्हा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी दुनियादारी पार्ट २ येणार असल्याचे संकेत दिले आहेत. दुनियादारी हा सिनेमा दहा वर्षापूर्वी पडद्यावर आला. तरूणाईची नस अचूक …
Read More »स्मिता तांबेच्या मुलीचं बारसं… नावाचा अर्थही आहे खूपच सुंदर
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्मिता तांबे हीला कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यानिमित्ताने अनेक कलाकारांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. २०१९ साली स्मिता ही रंगभूमी तसेच बॉलिवूड अभिनेता धीरेंद्र द्विवेदी यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. स्मिताच्या घरी तिच्या मैत्रिणींनी जाऊन तिचे डोहाळजेवण साजरे केले होते त्यावेळी अभिनेत्री अदिती सारंगधर, फुलवा खामकर, रेशम टिपणीस यांनी …
Read More »