Breaking News
Home / Tag Archives: genelia

Tag Archives: genelia

श्रावणी आणि सत्याच्या लग्नानंतरची गोष्ट पहायला मिळणार फक्त ९९ रुपयांत.. कधी, कुठे जाणून घ्या

satya shravani marriage

​वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन वीस दिवस झाली आहेत. तिसऱ्या आठवड्यात सुद्धा चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून बॉक्सऑफिसवर चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. काल बुधवारपर्यंत वेड चित्रपटाने आपल्या खात्यात हा गल्ला जमवला असल्याने रितेशने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यासोबतच वेड चित्रपटात मोठे बदल केले असल्याचे रितेशने जाहीर केले …

Read More »

वेड चित्रपटाला शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद.. बॉक्सऑफिसवर झाली घसघशीत वाढ

ved movie success

मराठी चित्रपटांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून आता बॉलिवूड सृष्टीला सुद्धा धडकी भरली आहे की काय असे चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. कारण ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला वेड हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन १६ दिवस उलटले आहेत. मात्र आजही तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांनी या …

Read More »

ती फक्त एका राज्यात तुझी बायको म्हणून ओळखली जाते.. दाक्षिणात्य सृष्टीत गेल्यावर रितेशला मिळाली अशी प्रतिक्रिया

genelia riteish

​रितेश आणि जेनेलियाच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीला महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लागलं आहे. वेड चित्रपटाची यशस्वी घोडदौड तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला सुद्धा बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत आहे. नुकताच रिलीज झालेल्या कुत्ते चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ दाखवत वेड ला पसंती दर्शवली आहे. १५ व्या दिवशी सुद्धा ​​वेड चित्रपटाने १ कोटी ३५ लाखांची कमाई बॉक्सऑफिसवर केली …

Read More »

वेड चित्रपटाने रेकॉर्ड काढला मोडीत.. विकेंडला केली रेकॉर्डब्रेक कमाई

salman khan riteish deshmukh

चित्रपटाच्या कामाईची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे ८ दिवस पूर्ण झाले आहेत. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने आपला झालेला खर्च भरून काढलेला आहे. चित्रपटासाठी १५ कोटींचा खर्च करण्यात आला असे बोलले जाते, यात प्रमोशन आणि पोस्टरचा देखील खर्च गृहीत धरला आहे. ​पहिल्या आठवड्यात …

Read More »

तिला धड मराठी सुद्धा येत नाही.. श्रावणीच्या भूमिकेसाठी रितेशने जेनेलियालाच का घेतलं?

jiya shankar riteish deshmukh

रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने आतापर्यंत बॉक्सऑफिसवर २३ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला आहे. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून थिएटर मालकांनी बाकीच्या चित्रपटांचे स्क्रीन हटवून वेड चित्रपटाला देऊ केले. चित्रपट समीक्षक आणि काही जाणकारांनी चित्रपट १०० कोटींचा पल्ला गाठणार असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल रितेशने आभार …

Read More »

तोंडातील सिगरेट पाहून रितेश च्या मुलांनी विचारला प्रश्न.. रितेशने दिलं खास उत्तर

riteish deshmukh ved success

​जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचा प्रमुख भूमिका असलेला वेड हा मराठी चित्रपट महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहे. वेड चित्रपट जरी रिमेक असला तरी रितेशचे दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यामुळे चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकां​​नी हा चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जरूर जा अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. महत्वाचं …

Read More »

ही प्रसिद्ध बालकलाकार झळकणार वेड चित्रपटात.. जिच्यामुळे बदलणार सत्याचे आयुष्य

ritesh genelia khushi

बहुप्रतिक्षित वेड हा मराठी चित्रपट येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुखच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीसाठी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची तेवढीच उत्सुकता आहे. अर्थात वेड चित्रपट मजीली या दाक्षिणात्य चित्रपटावर आधारित आहे हे रितेशने देखील जाहीर केलेले आहे. चित्रपटातून प्रेक्षकांना नवीन काहीतरी पाहायला मिळेल असेही आश्वासन त्याने दिले …

Read More »

रितेश देशमुख सोबत झळकणाऱ्या वेड चित्रपटातील या अभिनेत्रीला ओळखलं..

ved movie jiya shankar

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी प्रमुख भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट वेड येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. रितेश आणि जेनेलियाची पहिली भेट होऊन आता जवळपास २० वर्षे पूर्ण होत आहेत. वडिलांच्या इच्छेखातर रितेशने मराठी सृष्टीत येण्याचे धाडस केले. आपल्या प्रॉडक्शन हाऊसमधून त्याने लई भारी, माऊली, बालक पालक …

Read More »

​रंग माझा वेगळा मालिकेतून जेनेलिया देशमुखचे मालिका सृष्टीत पदार्पण

ved movie genelia deshmukh

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणूनच या मालिकेच्या माध्यमातून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी आपल्या वेड चित्रपटाचे प्रमोशन करण्याचे ठरवले आहे. नुकतेच या मालिकेच्या सेटवर जेनेलिया देशमुखने हजेरी लावली होती. त्यानिमित्ताने एका पाहुण्या कलाकाराची भूमिका ती या मालिकेतून साकारताना दिसणार …

Read More »

रितेश देशमुख जेनेलियाचा ‘वेड’ प्रेक्षकांना लावतोय वेड.. उत्कंठा वाढवणारा टिझर

riteish deshmukh ved movie

रितेश देशमुख याने हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने साकारलेल्या विनोदी भूमिकांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं. तर कधी एक व्हिलन चित्रपटातून तो खलनायक बनूनही प्रेक्षकांसमोर दाखल झाला. लई भारी हा त्याचा मराठी सृष्टीतला पदार्पणातील पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसला. वेड या त्याच्या आगामी …

Read More »