महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने अनेक कलाकारांना आर्थिक दृष्टीने स्थिरस्थावर केले आहे. गौरव मोरे हाही त्यातलाच एक. आर्थिक परिस्थिती अतिशय खडतर असलेल्या गौरव मोरेचा स्ट्रगल काळ आणि त्याच्या बालपणाच्या अनेक गोष्टी त्याने नुकत्याच एका मुलाखतीतून उलगडल्या आहेत. तू आयुष्यात काहीच करू शकणार नाही असे लोक गौरवला म्हणायचे, पण यावर तो गप्प …
Read More »सलमान सोसायटी अनाथ मुलांचा शिक्षणासाठी संघर्ष.. गौरव मोरे झळकणार आगळ्या वेगळ्या भूमिकेत
येत्या १७ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘सलमान सोसायटी’ हा आगामी चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनाथ मुलांची शिक्षणासाठीची ओढ या चित्रपटात दाखवली जाणार आहे. अनाथ मुलांचा हा संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी …
Read More »त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळली.. परदेशात गेलेल्या कलाकारांचा अविस्मरणीय अनुभव
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेलं आहे. सध्या या शोने टीव्ही क्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. मात्र असे असले तरी ही सर्व कलाकार मंडळी सध्या परदेश दौऱ्यावर गेली आहेत. गौरव मोरे, दत्तू मोरे, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघुले, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप सह हे कलाकार उत्तर अमिरेकीत …
Read More »दत्तू मोरेची बायको आहे उच्चशिक्षित.. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी
नवा सोबती, नवी सुरूवात, आशिर्वाद असूद्या असे म्हणत हास्यजत्रा फेम दत्तू मोरे याने विवाहबंधनात अडकल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. त्याच्या या गोड बातमीवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. दत्तूच्या लग्नाला महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकारांनी देखील आवर्जून हजेरी लावली होती. गौरव मोरेसह ओंकार भोजनेने दत्तूच्या लग्नातील खास क्षण शेअर …
Read More »“पवई फिल्टर पाडा” अभिनेता गौरव मोरेच्या आयुष्यातील काही कमालीच्या गोष्टी …
नमस्कार, ‘पवई फिल्टर पाडा’ म्हणून ओळख असणारा गौरव मोरे मुंबईमध्ये राहतो. एक साधा आणि सरळ असा हा कलाकार आपल्या सर्वांना माहीतच आहे. जो सध्या चालू असलेला कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यामध्ये कमाल अशी कॉमेडी करताना दिसत आहे. तो आपले काम करताना त्या कामामध्ये पूर्णपणे झोकून जातो हे मात्र नक्की. फक्त …
Read More »