कलर्स मराठी वाहिनीवरील योग योगेश्वर जयशंकर या अध्यात्मिक मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. या मालिकेत बाल जयशंकरच्या भूमिकेत आरुष बेडेकर झळकला होता. आरुषला या भूमिकेने मोठी लोकप्रियता मिळाली होती. अभिनेता चिन्मय उदगीरकर याने मालिकेची निर्मिती केली आहे. जयशंकर महाराजांचा महिमा पहिल्यांदाच मालिके मधून प्रेक्षकांना अनुभवता आला आहे. उमा …
Read More »अग्गबाई सुनबाई मालिकेतील अनुराग गोखलेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री
अग्गबाई सुनबाई या मालिकेत काही दिवसांपूर्वी अनुराग गोखले या पात्राची एन्ट्री झाली. सध्या अनुरागच्या पात्राचा उलगडा झाला नसला तरी हे पात्र शुभ्राच्या मदतीसाठी आले असल्याचे दिसून येते. ही भूमिका साकारली आहे अभिनेता “चिन्मय उदगीरकर” याने. महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये पार्टीसिपेट करून चिन्मय प्रेक्षकांसमोर आला होता. नांदा सौख्य भरे, घाडगे …
Read More »