Breaking News
Home / Tag Archives: chhatrapati shivaji maharaj

Tag Archives: chhatrapati shivaji maharaj

आशा भोसले यांच्या नातीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण.. साकारणार ऐतिहासिक भूमिका

zanai bhosale asha bhosale

कुठल्याही कलाकारासाठी पहिला प्रोजेक्ट हा खूप महत्त्वाचा असतो. अशातच जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर तो आयुष्यातील सोनेरी क्षण मानला जातो. असाच काहीसा अनुभव प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई हिने घेतला आहे. नुकत्याच एका सोहळ्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांची नात जनाई भोसले …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायचा असेल तर.. मिलिंद गवळी यांनी मांडले मत

shivray milind gawali

आई कुठे काय करते मालिकाफेम मिलिंद गवळी हे नेहमी सोशल मीडियावर त्यांचे विचार शेअर करत असतात. त्यांचे विचार अनेकांना पटतात देखील. यावयातही मिलिंद गवळी यांचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे. चालणे, व्यवयाम करणे हे त्यांचे नित्याचे ठरलेले असते. नुकतेच मिलिंद गवळी यांनी लोहगडला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा झेन नावाचा कुत्राही …

Read More »

शेतकऱ्याच्या हातात नगद दिली तर तो जत्रेत खर्च करेल.. प्रवीण तरडेने मांडले छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण

pravin tarde chhatrapati shivaji maharaj

बलोच हा ऐतिहासिक चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदकर चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सीमेपार लढलेल्या वीर मराठ्यांची विजयगाथा बलोच चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार मंडळींनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रवीण …

Read More »

तिरुपती देवस्थानाची माघार.. इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज, गणपती, हनुमान मूर्तींना परवानगी

chhatrapati shivaji maharaj tirumala

​आंध्रप्रदेश राज्यातील तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील तमाम भक्तांचे श्रद्धा स्थान आहे. देशभरातून बालाजी​​चे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या​ प्रमाणावर भाविक हजेरी लावतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी​ छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असले​​ले वाहन प्रवेशावर बंदी आणली जाते​,​ असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. छत्रपती …

Read More »

शेर शिवराज चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. आठवड्याचे एडव्हान्स बुकिंग झाले हाऊस फुल्ल

chhatrapati shivaji maharaj afzal khan

​दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच रसिक प्रेक्षकांनी आठवड्याचे ऍडव्हान्स बुकिंग करून चित्रपट गृहा बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर मेटावूडच्या सहका​​र्याने मेटाव्हर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे ‘शेर शिवराज’ हा मेटाव्हर्सद्वारे …

Read More »