तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. बॅक स्टेज आर्टिस्ट ते मराठी मालिकेतील प्रमुख नायक, इथपर्यंत मजल मारलेला हार्दिक लवकरच अक्षया देवधर सोबत विवाहबद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मित्रांच्या घरी जाऊन केळवणाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे काहीच दिवसात हे दोघेही लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. …
Read More »कोण होणार बिग बॉस मराठी ४ चा सूत्रसंचालक?
बिग बॉस मराठी सीझन ४ ची चर्चा सुरू झाली आहे. महेश मांजरेकर यांनी या शोचा सूत्रसंचालक होणार नाही यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता नवा होस्ट कोण याकडे लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या टीमने आता दोन सेलिब्रिटींना विचारणा केली आहे. कोण आहेत हे कलाकार? बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा जोरदार रंगू …
Read More »सिजन ४ साठी मराठी बिग बॉसचे सजले घर..
बिग बॉसचे शो नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत मग ते मराठी बिग बॉस असो किंवा हिंदी बिग बॉस मात्र तरीही या शोना सर्वात जास्त टीआरपी मिळालेला दिसून येत आहे. हिंदी बिग बॉसचा १६ वा सिजन लवकरच सुरू होणार आहे हा शो अधिक मनोरंजक व्हावा यासाठी जेनिफर विंगेट, दिव्यांका त्रिपाठी सारख्या सेलिब्रिटींना …
Read More »