महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून ओंकार भोजने हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलं होतं. आपल्या विनोदी अभिनयाने ओंकारने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली होती. ओंकार हास्यजत्रेत असताना चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. त्यामुळे कधी कधी तो शोमध्ये दिसत नव्हता. मात्र ओंकारला झी मराठी वाहिनीने संधी देऊ केली तेव्हा तो फु बाई फु च्या …
Read More »श्रेया बुगडे आणि भाऊ कदम सोबत पायलट असलेली ही व्यक्ती आहे खास…
कलाकारांना काम करण्यासाठी नेहमी प्रवास करावा लागतो. या प्रवासात त्यांना त्यांचे अनेक अनुभव देणारे चाहते देखील भेटतात. आपल्या चाहत्यांनी केलेले कौतुक असो वा ओळख दाखवणे असो हे त्यांच्यासाठी नेहमीच भारावून जाणारे ठरत असते. मात्र भाऊ कदम आणि श्रेया बुगडेला इथे एक वेगळाच अनुभव आलेला पाहायला मिळाला आहे. हा अनुभव श्रेयाने …
Read More »पुष्पा फ्लॉवर समझे क्या? फायर है अपून.. चला हवा येऊ द्या मंचावर पुष्पा भाऊची धमाल
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता अल्लू अर्जुन सध्या पुष्पा द राईज या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटात असलेला त्याचा रावडी अंदाज सर्वांच्याच मनावर राज्य करत आहे. अशात चला हवा येऊ द्या या शोमध्ये सर्वच चित्रपटांवर विनोद आणि पोट दुखेपर्यंत हसवणारे पंच काढले जातात. तर अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज चित्रपट चला …
Read More »सेटवर खूप त्रास देते, स्वतःच्या सूचना देते.. सोनाली कुलकर्णी मराठी इंडस्ट्रीत आहे कशी?
पांडू चित्रपटात सोनाली कुलकर्णीने उषाची भूमिका साकारली. खरं तर तिला ही भूमिका देणे विजू माने यांना सुरुवातीला खटकले होते. सोनालीबद्दल इंडस्ट्रीत काय ऐकायला मिळालं हे विजू माने यांनी एका पोस्टद्वारे सांगितलं आहे. त्यात ते म्हणतात की, ‘ठाण्यात एक इव्हेंट करत होतो. इवेंट मध्ये ‘ती’ परफॉर्म करणार होती. तिच्या सोबत तिची …
Read More »’हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात’.. सोनालीची ही प्रतिक्रिया पाहून सगळे झाले लोटपोट
कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी अभिनित केलेला पांडू हा चित्रपट तुफान लोकप्रियता मिळवताना दिसला आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. भाऊ कदम आणि सोनालीवर चित्रित झालेली गाणी सध्या सोशल मीडियावर देखील हिट झाली आहेत. या गाण्यांवर अनेकांनी रील बनवलेले व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे पांडू हा …
Read More »मी मेल्यानंतर मीडियाकडे एक तरी.. कुशल बद्रिकेची ईच्छा झाली पूर्ण
३ डिसेंबर रोजी “पांडू” चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कुशल बद्रिके आणि भाऊ कदम प्रेक्षकांना आपला चित्रपट पाहण्यासाठी आवाहन करत आहेत. दादा कोंडके यांची विनोदाची शैली अफाट होती. त्याचा उपयोग त्यांनी आपल्या चित्रपटात करून प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. आज मराठी सृष्टीत त्यांची कुठेतरी उणीव भासत असल्याने त्यांच्यावर अनुसरून झी …
Read More »‘माझ्या ब्रॅण्डसाठी एक व्हिडिओ करा’.. म्हणणाऱ्या महिलेला भाऊ कदमच्या लेकीनं दिलं सडेतोड उत्तर
येत्या ३ डिसेंबरला चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा पांडू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एकीकडे मराठी सृष्टीत भाऊ कदम आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांच्या नावाचा उपयोग व्हावा म्हणून वेगवेगळ्या युक्त्या करून, आपल्या ब्रँडची जाहिरात करून घेताना काहीजण पाहायला मिळत आहेत. भाऊ …
Read More »परिस्थितीच अशी होती कि भाऊ अभिनय क्षेत्र सोडणार होता.. जाणून घ्या विनोद सम्राट भाऊ कदमचा फिल्मी प्रवास..
प्रत्येक मोठ्या कलाकाराला यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी अतिशय मेहनत आणि पुढ्यात आलेल्या अगणित अडीअडचणींना तोंड द्यावेच लागते.. आणि असे मिळालेले यश आयुष्यात इतके काही शिकवून जाते कि पुन्हा कोणत्याही परिस्थितीला हसत खेळत तोंड देता येते.अशा यशस्वी नायकांमध्ये आपल्या सर्वांचा लाडका विनोदसम्राट “भाऊ” कदम याचा देखील समावेश होतो.. भालचंद्र हे मूळ नाव …
Read More »ठरलेलं लग्न रद्द करून हे जोडपं करत आहे रुग्णसेवा , पहा मराठी चित्रपट सृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता आणि त्याची होणारी पत्नी…
मित्रहो कधी फक्त कल्पना केल्या जाणाऱ्या घटना आज सत्य बनून माणसाला विळखा घालत आहेत. नाही म्हणता सगळेच सुरळीत चालू आहे पण नीट पाहिले तर गरीब उपासमारीने मरतोय त्यात महामारीची भीती आहेच, तीच भीती श्रीमंतांच्या घरात घटना बनून उतरत आहे त्यामुळे श्रीमंत आपला पैसा जीव वाचवण्यासाठी देत आहे, पण पैसा काय …
Read More »