स्वातंत्र्य लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातून डफावर थाप मारत शाहिरी ललकारी देत महाराष्ट्राची परंपरा सर्वदूर पोहचवली. ती खऱ्या अर्थाने शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांनी. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने भरभरून प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी …
Read More »आयला अंकी, तिने मला एप्रिल फुल तर केलं नसेल ना? केदारचा भन्नाट किस्सा
केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संतोष पवार ही कलाकार मंडळी शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून प्रेक्षकां समोर आली. अंकुश चौधरी आणि केदार शिंदे हे एकाच शाळेतले विद्यार्थी. त्यामुळे शाळेत असल्यापासूनच हे दोघेही एकमेकांना चांगले परिचयाचे होते. केदार शिंदे हा शाहीर साबळे यांचा नातू त्यामुळे कलेचे गुण …
Read More »केदार शिंदे तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा विवाहबद्ध…
श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकटफु, श्रीमंत दामोदरपंत, सही रे सही, घडलंय बिघडलं या आणि अशा कित्येक नाटक आणि मालिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती केदार शिंदेने प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. त्याने केलेल्या प्रत्येक कलाकृतीतून त्याच्या अफाट विनोदबुद्धीचे दर्शन वेळोवेळी झालेले पहायला मिळाले. केदार शिंदे रविवारी ९ तारखेला पुन्हा एकदा विवाहबद्ध झाल्याने तो सोशल मीडियावर …
Read More »