आपल्या सहजसुंदर विनोदी अभिनयाने अभिनेते अशोक सराफ यांनी गेले कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. धुम धडाका, गंमत जंमत, भुताचा भाऊ, अशी ही बनवा बनवी, सगळीकडे बोंबाबोंब अशा चित्रपटातून विनोदी भूमिका रंगवण्यासोबत त्यांनी खलनायकी ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. खलनायक साकारणे जितके सोपे तितकेच आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवणे अवघड आहे …
Read More »अशोकमामांनी तब्ब्ल ४६ वर्षांपासून जीवापाड जपली आहे एक भाग्यशाली गोष्ट
मराठी सिनेमातील एक खळखळून हसवणारं रसायन म्हणजे अशोक सराफ. इंडस्ट्रीत सगळेजण त्यांना अशोकमामा याच नावाने ओळखतात. त्यांच्या बोटात एक अंगठी आहे, साधीशीच चांदीची. नटराजाची कोरीव प्रतिमा असलेल्या या अंगठीचा किस्सा अशोक मामांनीच शेअर केला आहे. १९७४ साली बोटात घातलेली ही चांदीची अंगठी अशोकमामांनी गेल्या ४५ वर्षांत एकदाही काढलेली नाही. याचं …
Read More »अगं अगं म्हशी तू मला कुठे.. रंजनाची बिन कामाचा नवरा मधील एक गोड आठवण..
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गौरी आणि जयदीप यांच्या दुसऱ्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे मालिकेतील सर्व कलाकारांनी वेगवेगळे गेटअप केलेले पाहायला मिळत आहेत. त्यात विशेष म्हणजे अभिनेत्री अपर्णा शार्दूल यांनी मराठी सृष्टीतील लोकप्रिय नायिका रंजना हिचा गेटअप केलेला पाहायला मिळतो आहे. हा गेटअप करताना अपर्णा शार्दूल …
Read More »तू आम्हाला हरवून निखळ विनोदाला अमर केलंस.. लक्ष्मीकांतच्या आठवणींना उजाळा
आपल्या अचुक विनोदशैलीने अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा, संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा विनोदवीर लक्ष्मीकांत, सर्वांचा आवडता लक्ष्या. लक्ष्मीकांत खऱ्या अर्थाने मराठी सृष्टीतील खळखळता हास्याचा झरा, अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर स्वभावामुळे अनेकांची चेष्टा मस्करी करीत सर्वांना खदखदून हसवायचं. सुरुवातीला घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती छोट्या छोट्या गोष्टींवर विनोद करून आनंद कसा मिळवायचा, विनोदाचा हा अंग …
Read More »नाना पाटेकरांनी अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता… वाचा मैत्रीचा किस्सा
नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे दोघे मराठी सृष्टीतले सर्वात प्रसिद्ध चमकते तारे म्हणावे लागतील. या दोघांनी केवळ मराठी सृष्टीतच नाही तर हिंदी सृष्टीतही आपल्या अभिनयाने भल्याभल्यांची बोलती बंद केली आहे. नाना पाटेकर अँग्री मॅनच्या भूमिकेत कायम शोभून दिसते तर अशोक सराफ यांनी बहुढंगी भूमिका गाजवल्या हे आजवरच्या त्यांच्या करकीर्दीवरून …
Read More »या कारणामुळे अशोक सराफ यांनी निवेदितासोबत मंदिरात जाऊन केले होते लग्न..
आज ४ जून जेष्ठ अभिनेते “अशोक सराफ ” यांचा ७४ वा वाढदिवस. आज या वाढदिवसानिमित्त अशोक सराफ आणि निवेदिता जोशी-सराफ यांच्या लग्नाचा आगळा वेगळा किस्सा जाणून घेऊयात…अशोक सराफ यांनी लहान असल्यापासूनच रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. अगदी सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभागी होऊन आपल्याला जे येतं ते लोकांसमोर सादर …
Read More »अनेक वर्षानंतर या ज्येष्ठ अभिनेत्याचे झाले आगमन… मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री
ज्येष्ठ अभिनेते “प्रदीप वेलणकर” यांचे अनेक वर्षानंतर मालिकेत आगमन झाले आहे. कलर्स मराठीवरील “बायको अशी हव्वी” या मालिकेतून प्रदीप वेलणकर एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. शिर्के कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य आणि विभासचे वडील या मालिकेतून ते साकारताना दिसत आहेत. महिलांनी पुरुषांची मक्तेदारी सांभाळावी, त्यांनी चौकटीबाहेर जाऊ नये अशी विचारसरणी …
Read More »अनपेक्षितपणे कलाक्षेत्रात पाऊल टाकलेला ‘अभिनयाचा बादशहा’
सुपरस्टार विनोदी अभिनेते म्हणून आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले तरी वजीर चित्रपटातील त्यांनी साकारलेला राजकारणी असो वा चौकट राजा चित्रपटातला निरागस मित्र , वाट पाहते पुनवेची मधला खलनायक असो वा अशी ही बनवा बनवी मधला धनंजय माने…अशा विविध पैलूमधून त्यांच्या अभिनयाची झलक देऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे सुपरस्टार अशोक सराफ, आपले अशोकमामा. …
Read More »