हिंदी चित्रपट मालिका अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडील शशिकांत लोखंडे यांचे दुःखद निधन झाले आहे. काल शनिवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशिकांत लोखंडे हे ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण माध्यमांमधून असा दावा करण्यात आला आहे की त्यांची …
Read More »स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री..
वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सिनेमाचे दिग्दर्शन अगोदर महेश मांजरेकर करणार होते, पण त्यांनी यातून काढता पाय घेतल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर दिग्दर्शनाची जबाबदारी रणदीप हुड्डा कडे सोपवण्यात आली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची संकल्पना संदीप सिंग यांची आहे. सिनेमाची कथा उत्कर्ष …
Read More »स्मार्ट जोडी रिऍलिटी शोची विनर ठरली मराठमोळी अभिनेत्री.. मिळाला एवढ्या लाखांचा धनादेश
आजवर अनेक प्रसिद्ध हिंदी रिऍलिटी शोमध्ये मराठमोळ्या कलाकारांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली आहे. हिंदी इंडियन आयडॉलचा पहिला सिजन मराठमोळ्या अभिजित सावंतने जिंकला होता. तर नच बलीये या रिऍलिटी शोचा पहिला सिजन सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी जिंकलेला पाहायला मिळाला. तर नुकताच झालेला हिंदी बिग बॉसच्या १५ व्या सिजनमध्येही मराठमोळ्या …
Read More »अंकिता लोखंडेची लगीनघाई… पहा खास फोटो
पवित्र रीश्ता मालिकेमुळे लोकप्रियता मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात अंकिताने तिच्या खास मैत्रिणींना आमंत्रित करून बॅचलर पार्टी साजरी केली होती. बॅचलर पार्टी मधील शॉर्ट ड्रेसमुळे अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूपच प्रसिद्धी मिळवताना दिसली. त्यानंतर अंकिता आणि विकी जैन या …
Read More »राजस्थानी पद्धतीच्या लग्नाला दिली पसंती.. लोकप्रिय अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत..
पवित्र रिश्ता मालिकेच्या सेटवर एकत्र काम करताना प्रेमात पडलेली लोकप्रिय जोडी म्हणजे अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत. तब्बल सहा वर्षांच्या एकत्रित सहवासानंतर करिअरला प्राधान्य देत त्यांचा झालेला ब्रेकअप खूपच अनपेक्षित होता. टेलिव्हिजन जगातील या सुंदर जोडीचा वेगळे होण्याच्या निर्णयावर चाहत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ब्रेकअप नंतर स्वतःला सावरण्यासाठी …
Read More »उषा नाडकर्णी पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या पर्वात दिसणार नाही… हे आहे कारण
सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘पवित्र रीश्ता’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. २००९ साली या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता आणि कित्येक वर्षे ही मालिका टीव्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली होती. अर्थात मालिकेने लीप घेतल्यानंतर सुशांतने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. …
Read More »