चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार अभिनय करतात. आपल्या अभिनयाने ते लोकांचे मन जिंकून घेतात. बॉलिवूड मध्ये असेही काही कलाकार होऊन गेले ज्यांनी आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर केले आहे. प्रत्येक प्रेक्षकांचा कोणी ना कोणी आवडता अभिनेता, अभिनेत्री असतेच. तुम्हालाही कोणी हिरो हिरोईन आवडतच असणार यात शंका नाही … आपली फिल्म इंडस्ट्रीत अपार …
Read More »