लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे कुटुंबाने महाराष्ट्रातच नाही तर सबंध देशभरात आपल्या गाण्यांचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. भक्तिगीत, कोळीगीत, भीम गीत, कव्वाली, लोकगीत गायनात आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. प्रल्हाद शिंदे यांचा लोकसंगीताचा वारसा जिवंत ठेवून आजच्या पिढीलाही त्यांनी लोकसंगीतावर ताल धरायला भाग पाडले आहे. त्यांचा संगीताचा हाच वारसा …
Read More »पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची स्पर्धक.. बक्षीस म्हणून मिळाला एवढ्या लाखांचा धनादेश
रविवारी ८ मे रोजी स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रिऍलिटी शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या शोमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अवनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले होते. तर सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांनी परिक्षकाची भूमिका निभावली. महाराष्ट्रभरातून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवड चाचणीतून …
Read More »शिंदेशाही घराण्याची पाचवी पिढी चालवत आहे सुरेल संगीताचा वारसा..
प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अनेक भक्तिगीतं, भीमगीतं तसेच लोकगीतं आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांचा संगीताचा हाच वारसा आनंद शिंदे आणि त्यांची नातवंड पुढे चालवताना दिसत आहेत. आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक होते तर त्यांची आज्जी सोनाबाई या तबलावादक होत्या. सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी देखील …
Read More »