आनंद दिघे यांचा जीवनपट धर्मवीर चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केला. प्रसाद ओकचे कास्टिंग अचूकपणे निवडून कौतुकाची थाप मिळवून घेतली. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवत आहे. ही भूमिका प्रसाद ओकच्या अगोदर पांडू चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने करणार होते अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत होती. …
Read More »