Breaking News
Home / Tag Archives: amol kolhe

Tag Archives: amol kolhe

हा स्टंट करण्यासाठी अभिनेत्रीचं होतंय मोठं कौतुक…

swarada thigale unbelievable horse stunt

स्वरदा ठिगळे ही मराठी तसेच हिंदी मालिका अभिनेत्री आहे. सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून ती महाराणी ताराराणींच्या भूमिकेत दिसत आहे. स्वरदाने तिच्या करियरची सुरूवात मराठी मालिका सृष्टीतून केली होती. २०१३ साली तिने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तिने शुभ्राची मुख्य …

Read More »

स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेतील या चिमुरडीला ओळखलं का ?…

aadya amol kolhe

स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या छत्रपती ताराराणी यांचा इतिहास आजपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७.३० वाजता ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत महाराणी ताराराणींची भूमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारणार आहे तर स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची भूमिका अभिनेता …

Read More »

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत…

ashwini mahangade hindi serial

आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती घटस्फोटानंतर तिच्या आईच्या घरी राहत आहे. हाताला काम मिळावे या प्रयत्नात असतानाच अनघा तिची भेट घेते आणि आश्रमात काम करण्याचे सुचवते. या आश्रमातील महिलांना अरुंधती आठवड्यातून एकदा गाणं देखील शिकवणार आहे. त्यामुळे मालिका सध्या रँक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. तुर्तास आई कुठे काय …

Read More »