Breaking News
Home / Tag Archives: amitabh bachchan

Tag Archives: amitabh bachchan

सोशल मीडियाची ताकद अमिताभ बच्चन यांना पडली महागात.. जाहिरातीतून मिळालेले मानधन केले परत

amitabh bachchan photos

सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कोण प्रसिद्धीस येईल आणि कधी कोण आपला निर्णय बदलून टाकेल हे सांगता येत नाही. अगदी गरीबातला गरीब माणूस देखील इथे सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्धी मिळवतो हे अनेकांनी पाहिलं असेल आणि याच लोकांच्या मदतीने तो व्यक्ती भरघोस मदत देखील मिळवतो हे अनेकांनी अनुभवले आहे. सोशल मीडियाचा इफेक्ट …

Read More »

स्वकर्तृत्वावर लार्जर दॅन लाईफ महानायकाचे ८०व्या वर्षात दिमाखदार पदार्पण, शुभेच्छांचा होतोय वर्षाव

amitabh bachchan birthday special

सुमारे पाच दशकांच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अमिताभ बच्चन यांनी रसिकांवर अष्टपैलू अभिनयाने अधिराज्य गाजवले. जंजीर आणि दीवार मधील अँग्री यंग मॅन, आनंद आणि नमकहराम मधील भावूक नायक, शराबी मधील व्यसनी पण जॉली हिरो, कभी कभी मधील रोमँटिक अशा नानाविध भूमिका लीलया साकारणारा हा अष्टपैलू कलाकार बॉलिवूडचा महानायक बनला. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, …

Read More »

अन बॉलिवूडचा शहनशाह झुकला ..

bigb with hasyajatra team

आजच्या या घावपळीच्या जगात पोट दुखेपर्यंत हसायला मिळणे खरंच खूप महाग होऊन बसले आहे. टेलिव्हिजन वरील विनोदी मालिकांमध्ये सर्वात जास्त चर्चा असेल तर ती महाराष्ट्राची हास्यजत्रेची. सूत्रधार आणि मनसोक्त दाद देणारी हसतमुख प्राजक्ता माळी तसेच परीक्षक म्हणून लाभलेली बोल्ड बिनधास्त ब्युटीफुल साई ताम्हणकर आणि खट्याळ मिश्किल रुबाबदार प्रसाद ओक, सोबत …

Read More »