सेलिब्रिटींचे लग्न म्हटलं की त्या लग्नाचा थाट राजेशाही असणार हे वेगळे सांगायला नको. टॉलीवूड सुपरस्टार वरुण तेज याचा आज १ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडत आहे. वरूण तेज आज त्याची गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठी सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. फक्त जवळच्याच मित्र मंडळींना आणि कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांनाच त्यांनी या लग्नाला …
Read More »साडी नेसलेल्या पुष्पाला पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
पुष्पा द राईज चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपटाचा सिक्वल येणार असे चित्रपट पाहिल्यावरच समजले होते. चित्रपटाचा शेवट देखील त्याप्रमाणे अर्धवट दाखवण्यात आला होता. पुष्पा २ मध्ये प्रेक्षकांना आणखी कोणती थरारदृश्य पाहायला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. पुष्पा द राइज या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज शुक्रवारी त्याचा सिक्वेल पुष्पा द रूल ची …
Read More »पुष्पा फ्लॉवर समझे क्या? फायर है अपून.. चला हवा येऊ द्या मंचावर पुष्पा भाऊची धमाल
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता अल्लू अर्जुन सध्या पुष्पा द राईज या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटात असलेला त्याचा रावडी अंदाज सर्वांच्याच मनावर राज्य करत आहे. अशात चला हवा येऊ द्या या शोमध्ये सर्वच चित्रपटांवर विनोद आणि पोट दुखेपर्यंत हसवणारे पंच काढले जातात. तर अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज चित्रपट चला …
Read More »मंगलम श्रीनूच्या भूमिकेला या मराठमोळ्या कलाकाराने दिलाय आवाज
पुष्पा द राईज हा चित्रपट अल्पावधीतच तुफान हिट ठरला. पुष्पा चित्रपट हिंदी मधून डब करण्यात आला. अभिनेता श्रेयस तळपदेसह अजून काही मराठी कलाकारांनी या चित्रपटातील महत्वाच्या पात्रांना आपला आवाज दिला आहे. श्रेयस तळपदेने पुष्पाच्या मुख्य भूमिकेला आवाज दिला. त्याचा आवाज अल्लू अर्जुनच्या पात्रासाठी खूपच प्रभावी ठरला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त …
Read More »अल्लू अर्जुनने साधला मराठीतून संवाद.. सोशल मीडियावर होतंय कौतुक
‘पुष्पा द राईज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुनचा हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटाच्या पहिल्या प्रोमोतुनच अल्लू अर्जुनने साकारलेला पुष्पाराज कसा असेल याचा अंदाज बांधला होता. त्यामुळे हा चित्रपट पाहून प्रेक्षकांची निराशा झाली नाही हीच या चित्रपटाची …
Read More »“पुष्पा” अल्लू अर्जुन रश्मीकाच्या आगामी चित्रपटात श्रेयस तळपदेची वर्णी..
येत्या १७ डिसेंबर २०२१ रोजी अल्लू अर्जुन अभिनित ‘पुष्पा द राईज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच लॉन्च झाला असून हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पहायला मिळते आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन सोबत रश्मिका मादण्णा ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. पुष्पा हा …
Read More »साऊथच्या या सुपरस्टार कलाकारांनी बॉलिवूडचे हे सुपरहिट चित्रपट नाकारले..
रश्मिका मंदांना, अर्जुन रेड्डी, अल्लू अर्जुन, अनुष्का शेट्टी, महेश बाबू, समंथा यासारख्या अनेक साऊथचे सुपरस्टार फॅन फॉलोअर्स मध्ये बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांशी चुरशीची स्पर्धा करतात. आज तागायत यापैकी एकाही साऊथच्या सुपरस्टार्सने बॉलिवूड चित्रपटात काम केलेले नसूनही त्यांची पॉप्युलॅरिटी तुफान आहे. तसे पहिले तर अनेक बॉलिवूड सुपरस्टार साऊथच्या फेमस चित्रपटांच्या रिमेक मध्ये पाहायला मिळाले आहेत. साऊथच्या या …
Read More »