सोनी मराठी वाहिनीने प्रथमच मराठी इंडियन आयडॉल या रिऍलिटी शोची घोषणा केली त्यावेळी नवख्या गायकांना मोठ्या व्यासपिठाची संधी उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त केला जात होता. या पहिल्याच सिजनमध्ये अजय अतुल यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने स्पर्धकांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची पाच …
Read More »मराठी इंडियन आयडॉलचे पहिल्या सिजनचे हे आहेत ५ फायनलिस्ट
हिंदी इंडियन आयडॉलच्या भरघोस यशानंतर हा शो मराठीतून व्हावा अशी इच्छा होती. जेणेकरून मराठी कलाकारांना देखील आपली कला सादर करण्यासाठी एक मोठा मंच उपलब्ध होईल. या पहिल्याच सिजनमध्ये अजय अतुल यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने स्पर्धकांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण होते. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरु …
Read More »चंद्रमुखी चित्रपटात झळकणार हे प्रसिद्ध चेहरे.. प्राजक्ता माळी नाही तर ही अभिनेत्री साकारणार चंद्राची भूमिका
प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स प्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शीत होत आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. झाडाझडती, पानिपत, महानायक यांसारख्या अनेक दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन विश्वास पाटील यांनी केलं आहे. प्रसाद ओकने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले …
Read More »इंडियन आयडल मराठीचे टॉप १४ दमदार स्पर्धक जाहीर, कोण ठरणार महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ठ गायक
सोनी मराठी वाहिनीने नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावर आधारित मालिका प्रथमच या वाहिनीने प्रेक्षकांसमोर आणली शिवाय अजूनही बरसात आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा, ऐतिहासिक स्वराज्यजननी जिजामाता या मालिकांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नव्याने सुरु झालेला रिअलिटी शो मराठी इंडियन आयडल आता रंजक वळणावर …
Read More »अजय अतुल दाखल होणार सोनी मराठी वाहिनीवर.. प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता
२००४ साली इंडियन आयडॉल या लोकप्रिय रिऍलिटी शोची सुरुवात झाली होती. या पहिल्याच सिजनचा मराठमोळा गायक अभिजित सावंत हा स्पर्धक विजेता ठरला होता. गायक राहुल वैद्य हा देखील याच सिजनमधून प्रेक्षकांसमोर आला होता. त्यामुळे या मराठमोळ्या गायकांना खरी ओळख मिळाली आणि चित्रपटातील गाणी गाण्याची संधी मिळाली होती. हिंदी नंतर आता …
Read More »