मराठी सीरिअल राजा राणीची जोडी या मालिकेत संजीवनीची खास मैत्रीण मोनाची भूमिका साकारली होती अभिनेत्री श्वेता खरात हिने. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी हे पात्र दुसऱ्या अभिनेत्रीकडे सुपूर्त करण्यात आले आहे. मोनाची भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवणारी श्वेता खरात ही झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेत प्रमुख नायिकेची भूमिका साकारताना …
Read More »