Breaking News
Home / Tag Archives: abhinay berde

Tag Archives: abhinay berde

आपणहून बोलल्याशिवाय लोकं बोलतच नाहीत.. प्रिया बेर्डे यांना खटकतात इंडस्ट्रीतील या गोष्टी

priya berde swanandi berde

नुकत्याच पार पडलेल्या झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात प्रिया बेर्डे यांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भरत जाधव यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्या खास अंदाजात मानवंदना दिली. सोहळा झाल्यानंतर प्रिया बेर्डे यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांना अनेक प्रश्न …

Read More »

लक्ष्मीकांत गेल्यानंतर आर्थिक, मानसिक दृष्ट्या आयुष्यात काहीच राहिलं नव्हतं.. प्रिया बेर्डेचा कठीण काळातला प्रवास

laxmikant berde prreeya berde

कलर्स मराठी वाहिनीवर सिंधुताई माझी माई ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अनन्या टेकवडे हिने बालपणीच्या सिंधुताई साकारल्या आहेत. तर प्रिया बेर्डे यांनी आजीची भूमिका साकारली आहे. किरण माने, योगिनी चौक, अभिजित झाडे, शर्वरी पेठकर, आनंद भुरचंडी या कलाकारांची मालिकेला साथ मिळाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने किरण …

Read More »

चौथीपर्यंत आम्ही एकाच बेंचवर बसायचो.. ही बॉलिवूड अभिनेत्री होती प्रिया बेर्डे यांची शाळेतली मैत्रीण

priya berde school friend

प्रिया बेर्डे यांना कलेचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला होता. त्यांच्या आई लता अरुण या नाट्य, सिने अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. तर वडील अरुण कर्नाटकी यांनी हिंदी मराठी चित्रपटांसाठी काम केलेले होते. आजोबा वासुदेव कर्नाटकी हे दाक्षिणात्य चित्रपटासाठी काम करत असत. मास्टर विनायक हे चुलत चुलते तर बेबी नंदा या चुलत …

Read More »

अभिनयने लावला बाबांना फोन.. डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर भावुक क्षण

abhinay ashok mama laxmikant berde

विनोदाचा अजरामर बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. अशोक मामा सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीने मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ उचलण्यास भरीव योगदान दिले, हे मराठी प्रेक्षक कदापि विसरू शकणार नाही. विनोदी भूमीका असो वा गंभीर, लक्ष्मीकांत बेर्डे प्रत्येक भूमिकेत चपखल बसलेले पाहायला मिळाले. लक्ष्मीकांत …

Read More »

अभिनय बेर्डेच्या ‘बाप्पा माझा एक नंबर’ ची सोशल मीडियावर हवा..

abhinay berde tejaswi prakash

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पश्चात त्यांच्या अभिनयाचा वारसा मुलगा अभिनय बेर्डे पुढे चालवताना दिसतो आहे. आई वडील दोघेही अभिनय क्षेत्रातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असल्याने दोघांची तुलना त्यांच्या मुलांशी नक्कीच केलेली पाहायला मिळते. मात्र अभिनय हा उमदा कलाकार आणि एका वेगळ्या पठडीतला नायक असल्याने त्याची या बाबतीत तुलना झाली नाही हे विशेष. ती …

Read More »

हिंदी बिग बॉसचा सिजन गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे मराठी सृष्टीत पदार्पण.. अभिनय बेर्डे सोबत दिसणार चित्रपटात

man kasturi re movie

​अशी ही आशिकी, ती सध्या काय करते, रंपाट या चित्रपटातून सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत झळकला होता. आता लवकरच अभिनय बेर्डे नव्या चित्रपयातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ हा मराठी चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अभिनय बेर्डे मुख्य नायकाची …

Read More »

१७ वर्षांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची ईच्छा होतेय पूर्ण …

laxmikant berde prreeya swanandi abhinay

सर्वांचा लाडका लक्ष्या म्हणजेच अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज १६ डिसेंबर रोजी १७ वा स्मृतिदिन आहे. लहानपणी रंगभूमीवर काम करणारे लक्ष्मीकांत बेर्डे टूर टूर या नाटकामुळे लोकप्रिय झाले आणि चित्रपटात मुख्य नायक बनून ते प्रेक्षकांसमोर आले. लेक चालली सासरला हा त्यांनी अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट. धूम धडाका, धडाकेबाज, अशी …

Read More »

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लेकीचे व्यवसाय क्षेत्रात पाऊल…

swanandi laxmikant berde

पडत्या काळात मराठी सृष्टीला उभारी देण्याचे काम केले ते अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव तमाम प्रेक्षक कधीही विसरु शकणार नाहीत हेही तितकेच खरे. आपल्या लाडक्या लक्ष्मीकांत बेर्डेची लेक व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करण्यास उत्सुक आहे. नुकतेच तिने आपल्या या नव्या व्यवसायाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. …

Read More »

राजश्री मधून बोलतोय! लक्ष्मीकांत बेर्डे करायचे सर्वांची टिंगल..

rajashri madhun boltoy lakshya

“राजश्री मधून बोलतोय” असा फोन करून लक्ष्मीकांत बेर्डे करायचे सर्वांची टिंगल… जेव्हा त्यांनाच राजश्रीमधून फोन आला तेव्हा.. लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सृष्टीतील खळखळता हास्याचा झराच मानले जायचे अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर असलेले लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या स्वभावगुणामुळे कित्येकांची चेष्टा मस्करी करण्यात पटाईत होते. विनोदाचा हा वारसा त्यांनी त्यांच्या आई रजनी यांच्या …

Read More »