खुपते तिथे गुप्तेच्या शोमध्ये आजवर अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. मात्र आता पहिल्यांदाच या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभिजित बिचुकले यांनाही या शोमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. राजकीय वर्तुळात त्यांना पंतप्रधान तर कधी राष्ट्रपती व्हायचंय अशी ते इच्छा व्यक्त करत असतात. येत्या १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या …
Read More »अभिजित बिचुकले यांचा अपघात.. अन्य चार साथीदारांना देखील झाली दुखापत
अभिजित बिचुकले यांचा आज १० जानेवारी रोजी पुण्यात अपघात झाला आहे. आपल्या चार मित्रांसह ते गाडीने प्रवास करत असताना हा अपघात घडला. अभिजित बिचुकले यांना या अपघातात डोक्याला दुखापत झाली आहे. तर त्यांच्या सोबत असलेल्या अन्य चार साथीदारांना देखील किरकोळ दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे …
Read More »सून करण कुंद्रा तू मेरे.. अभिजित बिचुकले यांनी करणला दिली १५० रुपयांची ऑफर
अभिजित बिचुकले यांनी मराठी बिग बॉस सिजन २ तसेच हिंदी बिग बॉसचा १५ व्या सिजनमध्ये हजेरी लावून चांगलाच धुमाकूळ घातला होता. तसाही बिग बॉसचा शो हा सदस्यांच्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहत असतो. मात्र हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये अभिजित बिचुकले यांनी देवोलीनाला किस मागून स्वतःवर संकट ओढून घेतले होते. यामुळे …
Read More »बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजित बिचुकले सलमानवर भडकला
हिंदी बिग बॉसच्या घरातून अभिजित बिचुकले आणि देवोलीना भट्टाचार्य यांनी एक्झिट घेतली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच बिचुकले यांनी टीव्ही नाईनला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बिचुकले म्हणतात की, गेल्या २५० दिवसांपासून मी या बाहेरच्या जगापासून अलिप्त होतो. मात्र माझ्यासोबत ज्या ज्या गोष्टी बिग बॉसच्या घरात घडल्या आहेत …
Read More »जब मै यहाँ पर हूँ तो ढंग से बैठो.. सलमान खानने बिचुकलेंवर चढवला आवाज
हिंदी बिग बॉसच्या १५ व्या सिजनमध्ये अभिजित बुचुकले यांनी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. सुरुवातीला त्यांनी ह्या घरात आपला चांगला जम बसवला होता. तसेच सदस्यांसोबत त्यांची चांगली मैत्री देखील झाली होती. परंतु ह्या आठवड्यात देवोलीना आणि बिचुकले प्रकरण खूपच चर्चेत राहिल्याने त्यांना सलमान खानचा ओरडा खावा लागला आहे. देवोलीनाला ब्लॅकमेल …
Read More »बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकलेच्या विरोधात राडा.. kiss मागितल्याने अभिनेत्रीने घातला गोंधळ
हिंदी बिग बॉसचा सिजन ह्यावेळी तेजस्वी प्रकाश आणि कारण कुंद्राच्या रिलेशनशिपमुळे चांगलाच गाजला आहे. मात्र त्यांचे हे प्रेम खरे नाही, अशी टीका त्यांच्यावर वारंवार केलेली पाहायला मिळते. ह्यावर सलमान खानने देखील त्यांचं प्रेम फेक असल्याचं म्हटलं होतं. जेव्हा पहाटे ४ वाजता तेजस्वी प्रकाशला स्विमिंगपुलमध्ये उडी मारावीशी वाटली, त्यावेळी सलमानने त्याच्या …
Read More »बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पुण्यात सुरू केला व्यवसाय
आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे प्रसिद्धी मिळवलेले अभिजित बिचुकले आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहेत. अभिजित बिचुकले हे राजकारणी म्हणून ओळखले जातात मूळच्या साताऱ्या जिल्ह्यातील बिचुकले यांनी नगरसेवक असो वा भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपतीचे पद मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. मात्र अशा कोणत्याही निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. कवी मनाचे नेते असे …
Read More »