झी स्टुडिओज प्रस्तुत हर हर महादेव हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. मराठी भाषेसह, हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलगू अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे त्यामुळे देशभर या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार …
Read More »मराठी बिग बॉसचा विजेता हिंदी बिग बॉसच्या घरात दाखल.. ग्रँड एन्ट्री करत चाहत्यांची मनं जिंकली
मराठी बिग बॉसची ४ थ्या सिजनची जशी सर्वत्र चर्चा आहे तशीच आता हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनची चर्चा देखील चर्चा रंगली आहे. याला कारणही तसेच खास आहे. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता शिव ठाकरे आता हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनमध्ये सहभागी झाला आहे. धमाल परफॉर्मन्स सादर करत …
Read More »अभिनयने लावला बाबांना फोन.. डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर भावुक क्षण
विनोदाचा अजरामर बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. अशोक मामा सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीने मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ उचलण्यास भरीव योगदान दिले, हे मराठी प्रेक्षक कदापि विसरू शकणार नाही. विनोदी भूमीका असो वा गंभीर, लक्ष्मीकांत बेर्डे प्रत्येक भूमिकेत चपखल बसलेले पाहायला मिळाले. लक्ष्मीकांत …
Read More »लाखों दिलों की धडकन बिग बॉसच्या घरात.. या अभिनेत्रीची ग्रँड एन्ट्री
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची सर्वत्र चर्चा रंगली आहे. उद्या रविवारी या शोचा ग्रँड प्रीमिअर असल्याने घरात एन्ट्री घेतलेल्या सदस्यांची झलक प्रोमोमधून दाखवण्यात येत आहे. यावेळी एका प्रोमोमध्ये कपलने एकत्रित केलेला डान्स पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठी बिग बॉसच्या प्रिमिअरचा सोहळा संध्याकाळी ७ वाजताच प्रसारित होत असल्याने हा शो लहान …
Read More »बाबा लगीन फेम अमेय झळकणार बॉलिवूड चित्रपटात.. पछाडलेला चित्रपटात साकारली होती बाब्याची भूमिका
महेश कोठारे दिग्दर्शित पछाडलेला हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. पाच अक्षरी चित्रपटांच्या यादीतला हा यशस्वी चित्रपट म्हणून गणला जातो. फक्त ७५ लाखांचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्ब्ल ७ कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. इनामदारांच्या वाड्यातला बाब्या ‘बाबा लगीन’ म्हणत मनीषा सोबत लग्न करायला धडपडत असतो. मात्र …
Read More »बिग बॉसच्या घरात दाखल होणार ही छत्तीस नखरेवाली अभिनेत्री..
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर २ ऑक्टोबर रोजी प्रसारित केला जात आहे. या ग्रँड प्रीमिअर मधून बिग बॉसच्या घरात १६ सदस्यांची ग्रँड एन्ट्री होणार आहे. हिंदी बिग बॉसच्या तुलनेत मराठी बिग बॉसला आता प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या सिजनला देखील प्रेक्षक तेवढेच आतुर झालेले आहेत. बिग बॉसच्या …
Read More »गौरीच्या रक्षणासाठी पुन्हा महादेवी झाली प्रकट.. ऐन नवरात्रीत कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात पार पडलं शूटिंग
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला धक्कादायक वळण मिळालेले आहे. गौरी आणि तिच्या होणाऱ्या बाळावर मोठं संकट कोसळलं आहे. गौरी आणि बाळ दोघांची अवस्था खूपच क्रिटिकल असल्याने या दोघांनाही आम्ही वाचवू शकत नाही. परंतु आता या संकटातून देवीच त्यांना सुखरूप वाचवू शकेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर …
Read More »नामांकन सोहळ्यात यशला डावलल्यामुळे चाहत्यांची नाराजी..
झी मराठी वाहिनीवर लवकरच झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२२ हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी झी मराठी वाहिनीने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. नुकतेच या वाहिनीने नॉमिनेशन पार्टी आयोजित केली होती. झी मराठीवरील कलाकारांनी या पार्टीत हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या नामांकन सोहळ्यात सातव्या मुलीची सातवी मुलगी, तू …
Read More »तुमचं खरं नाव हेमा आहे हे कळल्यावर.. लतादीदींच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून अभिनेत्रीने लिहिली खास पोस्ट
स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या जन्मदिवस निमित्त त्यांच्या आठवणीत अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या. अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील लता दिदींच्या आठवणी जाग्या करत त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. खरं तर हेमांगी कवीच नव्हे तर देशभरात लता दिदींच्या गाण्याचे करोडो चाहते आहेत. त्यांच्या गाण्यांचा एक अनमोल …
Read More »मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब ओळख मिळालेल्या अभिनेत्रीचे लेखकाशी जुळले होते नाते.. आठवणीतील तारका
लाखात अशी देखणी या नाटकातील पद्मा चव्हाण यांच्या अभिनयामुळे आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राची मर्लिन मनरो व सौंदर्याचा ऍटम बॉम्ब हे किताब दिले होते. निखळ सौंदर्याचा झरा असलेल्या पद्मा चव्हाण यांनी मराठी चित्रपट तसेच नाटकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या. सासु वरचढ जावई, गुपचूप गुपचूप, लग्नाची बेडी चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष लक्षवेधी …
Read More »