हिंदी बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे हळूहळू रुळू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून एलिमीनेट झालेला शिव बिग बॉसच्या घरात नाराज दिसत होता. त्यामुळे त्याला खूप एकटेपणा जाणवू लागला होता. बिग बॉसने दिलेल्या एका टास्क दरम्यान शिव ठाकरे दिलखुलास पणे व्यक्त झालेला पाहायला मिळाला. बहुतेकदा टास्क खेळत असताना सदस्यांमध्ये भांडणं होत …
Read More »मराठी सृष्टीतील अभिनेत्रीने वयाच्या ४८ व्या वर्षी घरानंतर घेतली महागडी गाडी
मराठी सृष्टीला असे अनेक कलाकार लाभलेले आहेत, ज्यांचा साधेपणा आणि मनमिळावू वृत्ती त्यांच्या अभिण्यातूनच प्रेक्षकांना जाणवते. मराठी सृष्टीत देखील अशी एक अभिनेत्री आहे जीच्यासोबत काम करताना कुठल्याही कलाकाराला संकोच वाटत नाही. लीना भागवत यांनी सहजसुंदर अभिनयाने असा ठसा उमटवून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा तयार केली आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट, …
Read More »बिग बॉसच्या घरात श्रेयस तळपदेची एन्ट्री! स्पर्धक की पाहुणा?
बिग बॉस शो प्रमाणेच घरात कोण सेलिब्रिटी येणार याची चर्चा आणि उत्सुकता प्रेक्षकांना नेहमी असते. शो सुरु होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बिग बॉसच्या घरात येणारे सोळा स्पर्धक कोण आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. २ ऑक्टोबर पासून बिग बॉस मधील घरात स्पर्धकांचा प्रवास सुरू झाला. पण आता अचानक एका प्रसिद्ध अभिनेत्याने …
Read More »हिंदी बिग बॉसच्या घरात मराठमोळा शिव ठाकरे पडला एकाकी..
मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता शिव ठाकरे हिंदी बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर मोठ्या थाटात पार पडला होता. त्यावेळी शिव ठाकरेने त्याच्या खास अंदाजात एन्ट्री करत चाहत्यांची मनं जिंकून घेतली. मराठी बिग बॉसचा विजेता म्हणून शिव ठाकरेकडे एक …
Read More »मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केली पहिली वहिली कार.. सोशल मीडियावरून मिळाली होती अभिनय क्षेत्रात संधी
आपल्या स्वप्नातलं पहिलं वहिलं घर आणि गाडी खरेदी या गोष्टी प्रत्येकाच्याच आयुष्यात अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या ठरत असतात. मग तो सामान्य व्यक्ती असेल किंवा एखादा कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा आठवणी शेअर करताना प्रत्येकासाठी हा क्षण सुखावणारा ठरतो. असाच काहीसा अनुभव कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेच्या नायिकेने घेतलेला आहे. …
Read More »मराठी सृष्टीला लाभलेल्या देखण्या अभिनेत्याची मुलगी आहे ही प्रसिद्ध व्यक्ती.. अपघातात अरुण सरनाईक यांच्यासह मुलगा आणि पत्नीचे झाले होते निधन
७० च्या दशकात मराठी चित्रपटाला एक तरुण आणि देखणा नायक मिळाला तो अरुण सरनाईक यांच्या रूपाने. ४ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर येथील कलावंत असलेल्या सरनाईक यांच्या कुटुंबात अरुण सरनाईक यांचा जन्म झाला. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. अरुण सरनाईक यांचे वडील पंडित शंकरराव सरनाईक हे संगीततज्ञ …
Read More »बिग बॉसच्या घरातली ही अभिनेत्री शूटिंगला घेऊन जाते स्वतःची रिक्षा..
बिग बॉसचा शो राडा, भांडणं, वाद या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहिलेला दिसतो. नुकताच हिंदी बिग बॉस प्रमाणे मराठी बिग बॉसचा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दोन्ही शोची करेंज सामान्य प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करताना दिसली आहे. मराठी बिग बॉसच्या यंदाच्या चौथ्या सिजनमध्ये देखील चित्रपट मालिका क्षेत्रातील कलाकारांनी सहभाग घेतला …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत देवाची एन्ट्री.. हा अभिनेता साकारणार देवा
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी लीप घेतला आहे, त्यामुळे मालिकेत बरेचसे बदल घडून आलेले दिसले. अभिमन्यूच्या पश्चात लतिका आपल्या लेकीचा सांभाळ करत आहे. मात्र आदिराला सांभाळताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दौलतचे पात्र तिच्या सुरळीत चाललेल्या जीवनात आडकाठी ठरत आहे. लतिका आणि आदिराच्या मदतीसाठी एका …
Read More »मी इथे कोणाची मनं जपायला नाही आले.. पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकरने घातला वाद
२ ऑक्टोबर रोजी मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. १६ सदस्य १०० दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात आता दाखल झाली आहेत. आज पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या आदेशानुसार सोळा सदस्यांमध्ये चार जणांचे चार गट तयार करण्यात आलेले आहेत. या चार गटातून निरुपयोगी सदस्य कोण? अशा एकाची …
Read More »विजय सेतुपती, अरविंद गोस्वामी सुपरस्टार सोबत सिद्धार्थची जुळणार केमिस्ट्री..
सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपटाला भरीव योगदान दिले आहे. विनोदी कलाकार, सहाय्यक भूमिका ते चित्रपटाचा नायक असा त्याचा अभिनय क्षेत्रातला आलेख चढताच राहिला आहे. अगदी सिंघम २, गोलमाल सारख्या बॉलिवूड चित्रपटातून त्याने आपल्या सजग अभिनयाची छाप सोडली आहे. मराठी सृष्टीतील बहुतेक कलाकार मंडळींनी हिंदी चित्रपट सृष्टीत आपले नशीब आजमावले आहे. त्यात …
Read More »