बिग बॉस हिंदी सिजन १६ मध्ये नुकतीच एक हिंसक घटना घडली आहे. या घटनेमुळे अर्ध्या रात्री अर्चना गौतम हिला बिग बॉसच्या घरातून बाहेर हाकलण्यात आले आहे. अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यात एक मोठा वाद झाला. खरं तर अर्चना तिचं मत व्यक्त करत होती, त्यावेळी शिवने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. …
Read More »पहिल्या नवऱ्याबद्दल बोलताना सई म्हणाली.. आम्ही त्यादिवशी खूप प्यायलो
सई ताम्हणकरने स्वतःच्या बळावर मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत स्थान निर्माण केले आहे. नुकतेच मिनी फिल्मसाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. अर्थात या पुरस्काराने मी भुरळून गेलेली नाही तर अजून चांगलं काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे, असे ती आवर्जून म्हणताना दिसते. लवकरच सई ग्राउंड …
Read More »आयुष्यातील पहिलं प्रपोज ज्यात मला नकार मिळाला होता.. प्रसादने सांगितला कॉलेज लाईफचा किस्सा
बिग बॉसच्या घरात सध्या प्रेमाच्या आठवणींचे वारे वाहू लागले आहेत. इतके दिवस घरात होणाऱ्या वादा वादीमुळे अमृता धोंगडे, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, प्रसाद जवादे हे सर्व जण आपल्या आवाजामुळे घर डोक्यावर घेत होते. प्रत्येक टास्क दरम्यानचे वाद हे ठरलेले गणित असताना एक विरंगुळा म्हणून घरात कॉलेज लाईफच्या गमती जमती एकमेकांसोबत …
Read More »महाराष्ट्राची हास्यजत्रा स्पर्धेत या बालकलाकारांची झाली निवड
महाराष्ट्राची हास्यजत्रा या तुमच्या लाडक्या शोमध्ये लवकरच छोट्या हास्यविरांची एन्ट्री होत आहे. सोमवार ते गुरुवार या शोमध्ये हे हास्यवीर तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज झालेली पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रचंड प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. आपला रोजचा कामाचा थकवा आणि मानसिक ताण दूर करण्याचे काम हास्यजत्रेच्या कलाकारांनी केले आहे. या …
Read More »प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला पुत्ररत्न प्राप्ती.. सेलिब्रिटींनी केला अभिनंदनाचा वर्षाव
मराठी सेलिब्रिटी विश्वात कुठे लग्न सोहळ्याला उधाण आलेले पाहायला मिळत आहे. तर कोणाच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन होत आहे. अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्री ऋचा हसबनिस हिला काल पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. तिच्या या बातमीने सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. मराठी मालिकेतून यश मिळवल्यानंतर अनेक नायिका हिंदी मालिकेकडे वळतात. …
Read More »यशश्री आणि महेश मांजरेकर यांच्यात झाला मोठा वाद.. मांजरेकर सेट सोडून गेले निघून
मराठी बिग बॉसचा शो गेल्या आठवड्यापासून चांगलाच चर्चेत आला आहे. एका टास्कमध्ये किरण माने आणि विकासच्या खेळीवर सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं. त्यामुळे बिग बॉसचा टीआरपी मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसला होता. बिग बॉसचा शो हा स्क्रिप्टेड असतो असे अनेक प्रेक्षकांना वाटते; कारण या घरातली मंडळी विकेंडच्या चावडीवर नटून थटून येत …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत समीरच्या बहिणीची एंट्री.. शेफाली समीरच्या नात्यात येणार दुरावा
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सध्या पुन्हा नवीन ट्विस्ट दाखल झालेले आहेत. त्यामुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण मिळालेले आहे. नेहा अपघातात गेली असा समज आता सगळ्यांनी करून घेतला आहे. मात्र नुकतेच समीर आणि शेफाली डेट करण्यासाठी एका कॅफेमध्ये बसलेले असतात. त्यावेळी कॅफेच्या दाराबाहेर समीरला नेहा दिसते. अर्थात नेहाची आता …
Read More »विशाखा सुभेदाराने सांगितले हास्यजत्रा सोडण्यामागचे खरे कारण..
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बऱ्याच वर्षांपासून या शो ने प्रेक्षकांचे मनोरंजन करत सर्वच कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसली. मधल्या काळात या शोने काही कालावधीसाठी ब्रेक घेतला. नंतर तेवढ्याच नव्या दमाने ही कलाकार मंडळी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आली. मात्र सुरुवातीच्या बहुतेक कलाकारांनी हा शो …
Read More »प्रशांत दामले यांच्या विक्रमी कारकीर्दीबद्दल सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया..
आज रविवार ६ नोव्हेंबर रोजी प्रशांत दामले यांच्या नाट्य कारकिर्दीतील १२५०० वा नाट्यप्रयोग मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सादर करण्यात आला. प्रशांत दामले यांचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रशांत दामले यांच्यासोबत बॅक स्टेजला काम करणाऱ्या कलाकार मंडळींचा देखील सन्मान करण्यात आला. …
Read More »गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या जुईचे मालिकेत पुनःपदार्पण
पुढचं पाऊल या मालिकेमुळे जुई प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. वर्तुळ, तुजविण सख्या रे, सरस्वती अशा मालिकांमधून जुई महत्वाच्या भूमिका साकारताना दिसली आहे. मराठी मालिका सृष्टीत अभिनेत्री जुई गडकरी हिचे लवकरच पुनरागमन होत आहे. येत्या ५ डिसेंबर पासून स्टार प्रवाह वाहिनीवर “ठरलं तर मग” ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. …
Read More »