खरंतर आपण समाजाला देणं लागतो आणि याच परोपकाराच्या सामाजिक भावनेतून अनेक संस्था लोकसहभागातून वृक्षारोपणाच्या मोहिमा हाती घेत आल्या आहेत. मात्र, बऱ्याच लोकांच्या बाबतीत ही भावना कामाच्या व्यस्ततेमुळे फक्त जागतिक दिनीच साजरी होते. तसे न करता सह्याद्री देवराई संस्थेने आजवर झाडांच्या संवर्धनाचे काम नियमीतपणे करण्याचा वसाच घेतला आहे. यासाठी सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदें अर्थदान, श्रमदान, वृक्षदान …
Read More »या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न
रसिकाने if you see the signs, you know what’s coming! Wait for it! असे कॅप्शन देऊन हातावर मेहेंदी असलेला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. रसिकाच्या ह्या व्हिडीओ वरून ती लवकरच आदित्य बिलागी सोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. त्यांच्या ह्या प्रिवेडिंग फोटोशूटला तिच्या तमाम चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला होता. मात्र …
Read More »बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री… ही सुंदर अभिनेत्री होणार दाखल
वाईल्ड कार्ड द्वारे एन्ट्री घेतलेल्या सदस्यांना नेहमीच महत्व दिले जाते कारण एवढे दिवस बिग बॉसच्या घरातील सदस्य कसे आहेत हे त्याला चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे घरातील इतर सदस्य ह्या नव्याने येणाऱ्या सदस्यांपासून जरा संभाळूनच राहिलेले दिसतात. मागच्या काही दिवसांपूर्वी आदीश वैद्य याने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या घरात …
Read More »ही आहे जगातील सर्वात सुंदर मुलगी, लोक म्हणतात डिंपल प्रिंसेस
मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स अशा अनेक सौंदर्य आणि बुद्धीचातुर्याच्या स्पर्धा आपल्या सर्वांना माहित आहेतच. यामध्ये आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जगातील सुंदर आणि बुद्धिमान तरुणींना परफॉर्मन्स द्वारे स्वतःला सिद्ध करायचे असते. मध्यंतरी रुसमधील यलीना यकूपोवा या सहा वर्षांच्या लहान मुलीला जगातील सर्वात सुंदर मुलगी म्हणून घोषित करण्यात आले होते. पण याहूनही …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील ह्या लहान मुलाला ओळखलंत? आहे खूपच प्रसिद्ध
झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रसारित होत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे या दिग्गज कलाकारांमुळे ही मालिका अधिकच खुलून आली आहे. शीतल क्षीरसागर, संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी या जाणत्या कलाकारांची साथ या मालिकेला मिळाली आहे. या मालिकेत परी हे पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. परीची …
Read More »कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराने दुःखद निधन
कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार हा ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचा मुलगा होता. अभिनेता पुनीत राजकुमार यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने बेंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. तब्बल ३० चित्रपट सुपरहिट देणाऱ्या या अवलिया कलाकाराच्या अकाली निधनाने कन्नड सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्य अभिनेता म्हणून युवराथना, राजकुमार, अप्पू, पावर, चक्रव्यूव्ह, परमात्मा, वमशी, …
Read More »लग्नानंतर या प्रसिद्ध जोडप्याने जोतिबाच्या दर्शनाला लावली हजेरी
अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे २१ ऑक्टोबर २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाचे खास फोटो अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. आयुषी आता टिळक देशपांडे आणि खानविलकर कुटुंबाची सदस्य झाली असल्याचे त्यांनी त्यात म्हटले होते. हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे, शर्मिला राजाराम, सावनी रवींद्र, सुकन्या …
Read More »‘इर्शाद’ हे कार्यक्रमाचं नाव बदलण्यावरून वाद… संदीप खरे यांनी दिलं स्पष्टीकरण..
संदीप खरे हे प्रसिद्ध मराठी कवी व गायक. त्यांचे ‘दिवस असे की’ आणि ‘आयुष्यावर बोलू काही’ हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णींबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. आयुष्यावर बोलू काही, कधीतरी वेड्यागत आणि इर्शाद हे कार्यक्रम …
Read More »बेस्टची नोकरी सांभाळून माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत घारतोंडेची भूमिका साकारली आहे या अभिनेत्याने…
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका सुरेख वाढवलेल्या पाहायला मिळत आहेत. नुकतेच यशच्या मनात देखील आता नेहा बद्दल प्रेम वाटू लागले आहे, त्यामुळे मालिकेची उत्कंठा अधिकच वाढलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेत सिम्मी चौधरी ही भूमिका विरोधी दर्शवली आहे तिच्या या कंपनीच्या कामातील अफरातफरीत तिला घारतोंडेची साथ …
Read More »मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले प्राजक्ता गायकवाड चित्रित “साजणी” गाणं घालतंय धुमाकूळ..
स्वराज्य रक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत महाराणी येसुबाई यांची मुत्सद्दी आणि तितकीच निर्भिड भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने साकारली. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातील शिवप्रेमींनी तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. स्वराज्याचे धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनासोबतच महाराणी येसुबाई यांच्या आयुष्यातील अपरिचित माहिती लोकांपर्यंत पोहोचली. करिअरच्या सुरुवातीलाच तिने अभिनयाची छाप …
Read More »