झोंबिवली हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. झॉम्बीवर आधारित पहिल्यांदाच मराठीतून चित्रपट बनवण्यात आला आहे. हा एक हॉरर आणि कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास एक आठवडा झाला आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत ७ कोटींचा पल्ला गाठला आहे. अर्थात चित्रपटाची धुरा अमेय वाघ, …
Read More »शशांक केतकरच्या नव्या मालिकेत झळकणार या दोन अभिनेत्री..
येत्या १४ फेब्रुवारी पासून स्टार प्रवाह वाहिनीवर “मुरांबा” ही नवी मालिका दाखल होत आहे. शशांक केतकर या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका बजावताना दिसणार आहे. मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात रेवा आणि रमा या दोन मैत्रीणींच्या नात्यातील आंबट गोड मुरांबा कसा मुरणार हे पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या …
Read More »पुष्पा फ्लॉवर समझे क्या? फायर है अपून.. चला हवा येऊ द्या मंचावर पुष्पा भाऊची धमाल
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता अल्लू अर्जुन सध्या पुष्पा द राईज या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटात असलेला त्याचा रावडी अंदाज सर्वांच्याच मनावर राज्य करत आहे. अशात चला हवा येऊ द्या या शोमध्ये सर्वच चित्रपटांवर विनोद आणि पोट दुखेपर्यंत हसवणारे पंच काढले जातात. तर अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज चित्रपट चला …
Read More »पांडू चित्रपटातली ही कलाकार नुकतीच झाली विवाहबद्ध.. पहा खास फोटो
पांडू हा चित्रपट गेल्या काही दिवसांपूर्वी थेटरमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड लावताना दिसला. काल रविवारी ३० जानेवारी रोजी पांडू चित्रपट झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित करण्यात आला होता. चित्रपटासोबतच त्यातली गाणी देखील लोकप्रियता मिळवताना दिसली. या चित्रपटातील जाणता राजा या गीताचे पार्श्वगायिका अबोली गिऱ्हे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गायिका अबोली हिने आदित्य कुडतरकर …
Read More »झी मराठी वाहिनीवर दाखल होणार नवी मालिका.. ही मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका दाखल होत आहे. “तू तेव्हा तशी” या मालिकेत अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. स्वप्नील जोशी सध्या झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोमध्ये दिसत आहे. या शोनंतर स्वप्नील मालिकेतून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्नील जोशी सोबत अभिनेत्री शिल्पा …
Read More »सोशल मीडियावर “काचा बदाम” हे गाणं होतंय सुपरहिट.. कोणी गायलं हे गाणं?
सोशल मीडिया हे असं माध्यम आहे ज्यातून अनेक कलाकारांना आणि गरजूंना फायदा झालेला आहे. अगदी राणू मंडल असो वा बचपन का प्यार म्हणणारा सहदेव असो या सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळाली आहे. सध्या सोशल मीडियावर आणखी एक गाणं सुपरहिट होताना दिसत आहे. या गाण्याची भुरळ अगदी सेलिब्रिटींना देखील …
Read More »सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणींनी शेहनाज आणि सलमान भावूक.. कोण होणार विजेता
सतत नवीन मुद्यावर वाद घालणारं घर म्हणजे बिग बॉसचे घर. बिग बॉसच्या घरामध्ये पूर्ण सिझन सतत टास्कवरुन आणि जिंकून येण्याच्या चुरस या मधून भांडण होताना पहायला मिळाले. अशात आता बिग बॉस १५ शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचले आहे. शेहनाज गिलच्या रोमांचक भेटीमुळे रंगमंच खुलून आला खरा. मात्र सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणींनी सलमान …
Read More »बॉलिवूड मधील या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मुलीचं हिंदी सृष्टीत पाऊल
बॉलिवूड सृष्टीत आजवर अनेक मराठी कलाकारांनी मुख्य भूमिकेसाठी वर्चस्व गाजवलं आहे. पद्मिनी कोल्हापुरे, उर्मिला मातोंडकर, अश्विनी भावे, माधुरी दीक्षित, किमी काटकर, ललिता पवार, सुलोचनादीदी, नंदा, भाग्यश्री अशी कितीतरी नावे ह्या यादीमध्ये घेता येतील. मैने प्यार किया या पहिल्याच चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेली भाग्यश्री आता तिच्या पुढच्या पिढीलाही बॉलिवूड सृष्टीत उतरवू …
Read More »तात्या विंचू आतल्या आत लई खुश झाला.. लक्ष्या आणि आवडे यांचा धम्माल किस्सा
महेश कोठारे दिग्दर्शीत आणि अभिनित ‘झपाटलेला’ हा चित्रपट आजही अनेक जण आवडीने पाहता. या चित्रपटाची कथा आणि यातली सर्वच पात्र अनोखी होती. चित्रपटाला आता जवळ जवळ २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र अद्यापही या चित्रपटाच्या एका भयानक सिन मागची गंमत कुणालाच माहित नाही. झपाटलेला चित्रपटामध्ये तात्या विंचू म्हणून असलेला बाहुला …
Read More »मंगलम श्रीनूच्या भूमिकेला या मराठमोळ्या कलाकाराने दिलाय आवाज
पुष्पा द राईज हा चित्रपट अल्पावधीतच तुफान हिट ठरला. पुष्पा चित्रपट हिंदी मधून डब करण्यात आला. अभिनेता श्रेयस तळपदेसह अजून काही मराठी कलाकारांनी या चित्रपटातील महत्वाच्या पात्रांना आपला आवाज दिला आहे. श्रेयस तळपदेने पुष्पाच्या मुख्य भूमिकेला आवाज दिला. त्याचा आवाज अल्लू अर्जुनच्या पात्रासाठी खूपच प्रभावी ठरला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त …
Read More »