Breaking News

​सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत आणखी एक ट्विस्ट.. या अभिनेत्रीची होणार एन्ट्री

akshaya naik sameer paranjape

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दौलतला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे त्यामुळे अभिमन्यू आणि लतीकाने सुटकेचा श्वास सोडला आहे. अभिमन्यूच भानुप्रिया बनून आपल्याला जाळ्यात अडकवत होता याचा उलगडा दौलत आणि त्याच्या वडिलांना झाला आहे. त्यामुळे मालिकेत आता आणखी कोणतं नवं षड्यंत्र रचले जाणार याची उत्सुकता असतानाच मालिकेत नव्या सदस्याची एन्ट्री झालेली …

Read More »

अखेरचा हा तुला दंडवत.. गानसम्राज्ञी लता मंगेशकर कालवश

singer lata manageshkar

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले असल्याचे समोर आले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी लता दीदींनी आज जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागच्या महिन्यात ८ जानेवारीपासूनच ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. लता मंगेशकर यांच्यावर बऱ्याच काळापासून उपचार सुरू …

Read More »

​रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याला दुखापत.. मालिकेत काम करण्याबाबत घेतला निर्णय

actor aashutosh gokhale

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून टीआरपीच्या रेसमध्ये अग्रेसर राहिलेली पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत दिपाने एक व्यवसाय सुरू केला आहे ज्यात घरगुती बनवलेल्या पदार्थांचा समावेश असणार आहे. या व्यवसायाचे उदघाटन होत असताना सौंदर्याने दिपाचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळत आहे. दिपाची ही भरारी पाहून मात्र …

Read More »

या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दिली गुड न्यूज.. चिमुकल्या पावलांचे होणार आगमन

baby good news

मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री मृणाल दुसानिस लवकरच आई होणार आहे. ही आनंदाची बातमी तिने तिच्या सोशल अकौंटवरून शेअर केली आहे. तिच्या या बातमीवर जुई गडकरी, श्रेया बुगडे, अक्षया गुरव, अभिज्ञा भावे तसेच अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. हे मन बावरे या मालिकेनंतर मृणाल दुसानिस तिच्या नवऱ्यासोबत …

Read More »

किरण माने यांनी पत्रकार परिषदेत केले खळबळजनक गौप्यस्फोट

actor kiran mane

​किरण माने यांना राजकीय पोस्ट केल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या गैर वागणुकीबाबत अनेक खुलासे केले होते. मी आणि माझ्याचमुळे मालिका चालली असा आव त्यांनी आणला होता असा दावा मालिकेच्या कलाकारांनी केला होता. त्यानंतरही किरण माने यांनी हार मानली नाही आणि सत्य काय आहे, याचा उलगडा …

Read More »

तब्बल ३६ वर्षानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीचे मराठी सृष्टीत पुनरागमन

fatakdi movie sushma rekha

मराठी चित्रपटात धडाकेबाज भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांचे अनेक वर्षानंतर मराठी सृष्टीत पाऊल पडले आहे. नुकतेच झी मराठीवरील हे तर काहीच नाय या मंचावर त्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. हे तर काहीच नाय या शोच्या आजच्या भागात बरेचसे कलाकार आपले अनुभव शेअर करून प्रेक्षकांना हसायला लावणार आहेत. …

Read More »

टीव्ही क्षेत्रातली ही प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात.. हळदीचे फोटो होतायत व्हायरल

karishma tanna haladi

हिंदी मालिका नागीण फेम अभिनेत्री मौनी रॉय हिने सुरज नांबियार सोबत नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. तिच्या या लग्नाच्या बातमी पाठोपाठ आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकताना दिसणार आहे. हिंदी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री करिश्मा तन्ना हिच्या लग्नाची लगबग नुकतीच सुरू झाली आहे. उद्या ५ फेब्रुवारी २०२२ रोजी अभिनेत्री …

Read More »

तेजस्वी प्रकाश अगोदर करण कुंद्रा होता या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात..

anusha dandekar karan kundrra

तेजस्वी प्रकाश ही मराठमोळी स्पर्धक हिंदी बिग बॉसच्या १५ व्या सिजनची विजेती ठरली. बिग बॉसचा १५ वा सिजन तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या अफेअरमुळे खूप चर्चेत राहिला होता. करणने या सिजनमध्ये टॉप ३ मध्ये प्रवेश मिळवला होता. बिग बॉसच्या घरात अफेअरमुळे बरेचसे कलाकार चर्चेत राहिले आहेत. सिद्धार्थ शुक्ला आणि …

Read More »

​​नव्वदीमधील राजबिंडा देव​ हरपला.. ​सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त

superstar ramesh dev seema dev

वयाच्या ९३ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव  यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. रमेश देव यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्या दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रमेश देव यांनी हिंदी तसेच मराठी सृष्टीत जवळपास सहा दशके काम …

Read More »

मराठी चित्रपटातली ही बालकलाकार आता दिसते खूपच सुंदर.. या मालिकेत साकारत आहे महत्वाची भूमिका

child actor shreya pasalkar

​​संदीप खरे आणि दीप्ती भागवत यांची प्रमुख भूमिका असलेला दमलेल्या बाबाची कहाणी हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बाप लेकीच्या नात्यावर​ विशेष​ भाष्य करणारा ​होता. चित्रपटात एक बालकलाकार झळकली होती तिचे नाव आहे श्रेया पासलकर.​ ​श्रेया पासलकर ही चिमुरडी आता मालिका आणि हिंदी तसेच मराठी चित्रपटातून महत्वाच्या …

Read More »