मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री सृहा जोशी हिने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. अभिनयासोबतच स्पृहा उत्तम कवयित्री देखील आहे. ‘नवंकोरं’ या नवीन आणि उत्स्फूर्त कवितांच्या कार्यक्रमात ती सध्या व्यस्त आहे. स्पृहा तिच्या खाजगी आयुष्याबद्दल खूप कमी बोलताना दिसली आहे. परंतु प्रथमच तिने आपल्या नवऱ्यासोबत म्हणजेच वरद लघाटेसोबत एक …
Read More »लागीरं झालं जी मालिकेतील जिजींच्या आठवणीत श्वेता भावुक.. नेसलेल्या या साडीचा सांगितला किस्सा
झी मराठीवरील लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवले होते. गावरान बाज असलेल्या या मालिकेतील जिजी चे पात्र विशेष लक्षवेधी ठरले होते. जिजीची भूमिका साकारणाऱ्या कमल ठोके यांचे १४ नोव्हेंबर २०२० रोजी दुःखद निधन झाले होते. कमल ठोके या कर्करोगाने त्रस्त होत्या. बंगलोरला त्यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांच्या …
Read More »‘मी तोच शरद पोंक्षे आहे’ .. आदेश बांदेकरांच्या खोचक प्रश्नावर शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया
गेल्या काही महिन्यांपासून आदेश बांदेकर हे झी मराठीवरील महा मिनिस्टर या कार्यक्रमात व्यस्त होते. नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यानंतर आदेश बांदेकर राजकारणात देखील सक्रिय झालेले पाहायला मिळाले. आदेश बांदेकर हे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षविरोधात बंड पुकारले, यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. …
Read More »सिध्दार्थ चांदेकरचा राहत्या घराला भावनिक निरोप..
आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यात राेजच्या धावपळीनंतर रिचार्ज हाेणे खूप गरजेचे असते. या रिचार्जसाठी गरजेचे असते ते घर. घर म्हणजे प्रेम जिव्हाळा यांच्या नाजूक धाग्यांनी विणलेली ती एक कलाकृती असते. त्यात रूक्षता नसते, मायेचा ओलावा असतो. पण या मायेबरोबरच काही भौतिक गोष्टींनीही घर सुंदर बनते. मग भले ते घर भाड्याचे जरी असले तरी त्यात …
Read More »या प्रसिद्ध अभिनेत्रीने सुरू केले महाराष्ट्रीतील पारंपरिक पक्वान्नांचे हॉटेल
अभिनय क्षेत्रासोबत अनेक कलाकार मंडळी हॉटेल व्यवसायात देखील नशीब आजमावताना दिसतात. यात प्रिया बेर्डे, प्रिया मराठे, शशांक केतकर या नामवंत कलाकारांनी हॉटेल व्यवसाय सुरू केलेला पाहायला मिळाला. अशातच आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची भर पडली आहे. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना सिया पाटील हिने स्वबळावर चित्रपट सृष्टीत ओळख मिळवली. गर्भ, बोला …
Read More »बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन..
सोनी मराठीवरील तुमची मुलगी काय करते या मालिकेत एक आई मुलीचा शोध घेताना पाहायला मिळाली. नुकतेच सावनीला शोधण्यात त्यांना यश आले आहे. मात्र आता या मालिकेत डॉ निलांजना वर्माची एन्ट्री झाल्याने आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. ही भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक साकारत आहे. तुमची मुलगी काय करते या …
Read More »वयाच्या ४८ व्या वर्षी खरेदी केलं हक्काचं घर.. सहकलाकारांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
मुंबईमध्ये आपल्या स्वतःचं हक्काचं घर घेणे ही प्रत्येक कलाकाराची ईच्छा असते. ही ईच्छा आजवर अनेक कलाकारांची पूर्ण झालेली पाहायला मिळाली आहे. स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत रील लाईफ असलेले कपल रिअल लाईफमध्ये देखील सुखाने संसार करत आहे ते म्हणजे अभिनेत्री लीना …
Read More »वारकऱ्यांच्या सेवेत मराठी अभिनेत्रीचे पाऊल.. सर्वच स्तरातून होतंय कौतुक
टाळ मृदंगांचा गजर करत, मुखी विठूनामाचा जयघोष अन् हातात भगवा ध्वज घेऊन असंख्य वारकरी विठुरायाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूर मार्गे रवाना झाली आहेत. वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक संस्था मदतीला धावून येत असतात. हाच मदतीचा हात घेऊन मराठमोळी अभिनेत्री वारकऱ्यांची मनोभावे सेवा करताना पाहायला मिळाली. गेल्या कित्येक वर्षांपासून ही अभिनेत्री …
Read More »इंद्राच्या मदतीसाठी धावून जाणारा हा सत्तू नक्की आहे तरी कोण..
संकट काळात मदतीला धावून येणारा, मैत्रीच्या नात्यात निखळ आनंद देणारा असा एक मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात हवा असतो. मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रा आणि सत्तूची मैत्री देखील अशाच नात्यावर टिकून आहे. त्याचमुळे हा सत्तू वेळप्रसंगी इंद्राच्या मदतीला धावून आलेला पाहायला मिळाला. इंद्रा गुंड आहे असा त्याच्या आईने समज करून …
Read More »शिंदेशाही घराण्याचा जागतिक विक्रम..
लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे कुटुंबाने महाराष्ट्रातच नाही तर सबंध देशभरात आपल्या गाण्यांचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. भक्तिगीत, कोळीगीत, भीम गीत, कव्वाली, लोकगीत गायनात आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. प्रल्हाद शिंदे यांचा लोकसंगीताचा वारसा जिवंत ठेवून आजच्या पिढीलाही त्यांनी लोकसंगीतावर ताल धरायला भाग पाडले आहे. त्यांचा संगीताचा हाच वारसा …
Read More »