नुकतेच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील अभिनेत्री अमृता पवार हिचा निल पाटील सोबत मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला. ६ जुलै २०२२ रोजी पार पडलेल्या अमृताच्या लग्नाला निवेदिता सराफ, शिल्पा नवलकर, सुपर्णा श्याम या अभिनेत्रींनी आवर्जून हजेरी लावली होती. अमृता पाठोपाठ मराठी मालिका सृष्टीतील आणखी एक नायिका विवाहबद्ध झाली …
Read More »देवमाणूस २ मालिकेत या दोन अभिनेत्रींची एन्ट्री..
देवमाणूस २ या मालिकेत आता अजितकुमार आणि डिंपल लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकताना दिसणार आहेत. नुकतेच डॉक्टरने एक फोन नव्हे तर तब्बल ३८ खून केल्याचे सांगितले आहे. मात्र पुराव्यानिशी मला पकडून दाखव असे चॅलेंज आता त्याने इन्स्पेक्टर जामकरला दिले आहे. मालिकेत आता ट्विस्ट आला आहे, जामकर मुंबईत जाऊन डॉक्टरची चौकशी करण्यासाठी जातो. तिथे त्याला डॉक्टरला ओळखणारी …
Read More »कपिल शर्माच्या शोमधला खजूर आठवतोय.. विनोदी भूमिकेने जिंकली होती प्रेक्षकांची मनं
कपिल शर्मा शो हा हिंदी सृष्टीतील लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये सेलिब्रिटी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सहभागी होत असतात. २०१६ सालच्या या शोमध्ये डॉ मशहूर गुलाटी, चंदू, लॉटरी, पुष्पा नानी अशी वेगवेगळे कॅरॅक्टर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसले. विशेष म्हणजे चंदूचा मुलगा खजूर हे कॅरॅक्टर प्रेक्षकांना खूपच भावले. …
Read More »ज्या चाळीत राहिला त्याच चाळीला दिलं नाव…
महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला दत्तू मोरे उर्फ दत्ता मोरे आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. दत्तू मोरे हा मूळचा ठाण्याचा. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रामनगर भागात तो एका चाळीत राहत होता. आपले संपूर्ण बालपण या चाळीतच घालवलेल्या दत्तूला चाळकऱ्यांनी त्याला एक सुख धक्का दिला आहे. …
Read More »या प्रसिद्ध अभिनेत्रीचे थाटात पार पडले लग्न.. पहा खास फोटो
झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील आदिती विवाहसोहळा पार पडला आहे. आदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार आणि निल पाटील हे काल बुधवारी ६ जुलै २०२२ रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. साधारण चार दिवसांपूर्वी अमृताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून Bride To Be असे म्हणत लवकरच …
Read More »झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप.. सुबोध भावे घेऊन येणार नवीन शो
झी मराठी वाहिनीवरील बँड बाजा वरात हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुरुवातीला या शोमध्ये रेणुका शहाणे आणि पुष्करराज चिरपुटकर परीक्षक आणि सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकले होते. लग्नापूर्वी जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करून वेगवेगळे टास्क देण्यात येत होते, या दोन स्पर्धकांमध्ये रंगलेली चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. विजेत्या जोडीला …
Read More »पुस्तकांचं गाव भिलार.. १५००० मराठी पुस्तकांचा अद्भूत खजिना
पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीजवळ असलेल्या भिलार गावात पुस्तकप्रेमींसाठी अभिनव संकल्पना मांडली आहे. भिलार हे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले छोटेसे गाव. मराठी साहित्याची अवीट गोडी आणि गावकऱ्यांची मराठमोळ्या आदर आतिथ्याची चव तसेच लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे खऱ्या अर्थाने पुनर्जीवित करणारं गाव ठरले आहे. येथे पुस्तक प्रेमींसाठी तब्ब्ल १५००० पुस्तकांचा …
Read More »राज्याध्यक्ष मॅडमची मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री.. सख्ख्या बहिणी देखील अभिनेत्री
सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेत राजेश्वरी आणि मिहिरची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत राज्याध्यक्ष मॅडमच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री मीना नाईक झळकत आहेत. मीना नाईक या अभिनेत्री, लेखिका, पपेटीअर, समाजसेविका म्हणून चांगल्याच परिचयाच्या आहेत. १९७५ ते १९७९ च्या काळात दूरदर्शनवरील किलबिल कार्यक्रमात त्यांनी बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम …
Read More »एकमेव चित्रपटात झळकून लोकप्रिय झालेली नायिका..
राजदत्त दिग्दर्शित ‘माझं घर माझा संसार’ हा सुंदर चित्रपट अनेक रसिक प्रेक्षकांनी पाहिला असेलच. १० सप्टेंबर १९८६ साली सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला संमती देण्यात आली होती. ३ जुलै १९८७ रोजी मुंबईत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रत्नाकर मतकरी यांच्या माझं काय चुकलं या नाटकावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते. अजिंक्य …
Read More »‘चविष्ट संजय राऊत रेसिपी’ कशी बनवायची.. अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल
सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय चांगलाच चघळला जाऊ लागला आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पक्षाविरोधात बंड पुकारून बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार परत शिवसेनेत यावेत म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रयत्न केले. …
Read More »