भारतीय क्रिकेट खेळाडू आणि उपकर्णधार कन्नूर लोकेश राहुल याने नुकत्याच केलेल्या एका कामामुळे त्याची पाठ थोपटली जात आहे. एका ११ वर्षीय वरद नलावडे या चिमुकल्याला बोन मॅरोचे निदान झाले होते. शस्त्रक्रियेच्या उपचारासाठी ३५ लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले होते. वरदचे वडील सचिन नलावडे हे इन्शुरन्स एजंट आहेत तर …
Read More »कर्करोगावर मात करत मराठमोळ्या अभिनेत्रीचे पुनरागमन
हिंदी चित्रपट सृष्टीत मुख्य नायिका बनण्याचा मान आजवर अनेक मराठी अभिनेत्रींना मिळाला आहे. अशातच नटखट अदांची सोनाली बेंद्रे हिचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. आग, सरफरोश, हम साथ साथ है, जख्म, मेजर साब, दिलजले अशा चित्रपटातून सोनाली मुख्य भूमिकेत चमकली. अनाहत या मराठी चित्रपटात सोनालीने महत्वपूर्ण भूमिका निभावली. अगं बाई अरेच्चा! …
Read More »विकास पाटीलने गावाकडं बांधलं साजेसं घर.. पहा खास फोटो
मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन विकास पाटील आणि विशाल निकमच्या मैत्रीमुळे खूप गाजला. कॅप्टन पदासाठी विशालला मत मिळावे म्हणून विकासला डोक्यावरील केस गमवावे लागले होते. त्याच वेळी विशालने देखील आपल्या डोक्याचे केस काढून टाकले. मैत्रीसाठी त्याग करणारा हा अनुभव बिग बॉसच्या घरात प्रत्यक्षात पाहताना अनेकजण भावुक झाले होते. त्यानंतर यांच्यात …
Read More »अशोकमामांनी तब्ब्ल ४६ वर्षांपासून जीवापाड जपली आहे एक भाग्यशाली गोष्ट
मराठी सिनेमातील एक खळखळून हसवणारं रसायन म्हणजे अशोक सराफ. इंडस्ट्रीत सगळेजण त्यांना अशोकमामा याच नावाने ओळखतात. त्यांच्या बोटात एक अंगठी आहे, साधीशीच चांदीची. नटराजाची कोरीव प्रतिमा असलेल्या या अंगठीचा किस्सा अशोक मामांनीच शेअर केला आहे. १९७४ साली बोटात घातलेली ही चांदीची अंगठी अशोकमामांनी गेल्या ४५ वर्षांत एकदाही काढलेली नाही. याचं …
Read More »धक्कादायक! दोन वर्षांपूर्वीच जयप्रभा स्टुडिओ विकला.. यावर कोल्हापूरकर कोणती भूमिका घेणार
छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापूर येथे १ ऑक्टोबर १९३३ रोजी तब्बल १३ एकर जागेत चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी एक स्टुडिओ उभारला. मेजर दादासाहेब निंबाळकर या स्टुडिओच्या देखरेखिची जबाबदारी सांभाळत होते. पुढे या स्टुडिओचा कारभार भालजी पेंढारकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता. या स्टीडिओत अनेक ऐतिहासिक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते. मात्र महात्मा …
Read More »झाकीर हुसेन यांना लता दिदींकडून मिळाली होती अनमोल भेट.. हे पाहून झाकिरजींच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू लागले वाहू
रविवारी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हेमांगी कवी, अभिजित केळकर, बेला शेंडे, नंदेश उमप यांसारख्या अनेक कलाकारांनी शिवाजी पार्कबाहेर गर्दी केली होती. मात्र सरकारच्या प्रोटोकॉलमुळे शिवाजी पार्क मैदानाबाहेर उपस्थित राहूनही बहुतेक मराठी कलाकारांना लता दिदींचे अंतिम दर्शन घेण्याची संधी मिळाली नाही. …
Read More »अखेरचा हा तुला दंडवत.. गानसम्राज्ञी लता मंगेशकर कालवश
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले असल्याचे समोर आले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी लता दीदींनी आज जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागच्या महिन्यात ८ जानेवारीपासूनच ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. लता मंगेशकर यांच्यावर बऱ्याच काळापासून उपचार सुरू …
Read More »पांडू चित्रपटातली ही कलाकार नुकतीच झाली विवाहबद्ध.. पहा खास फोटो
पांडू हा चित्रपट गेल्या काही दिवसांपूर्वी थेटरमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड लावताना दिसला. काल रविवारी ३० जानेवारी रोजी पांडू चित्रपट झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित करण्यात आला होता. चित्रपटासोबतच त्यातली गाणी देखील लोकप्रियता मिळवताना दिसली. या चित्रपटातील जाणता राजा या गीताचे पार्श्वगायिका अबोली गिऱ्हे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गायिका अबोली हिने आदित्य कुडतरकर …
Read More »सोशल मीडियावर “काचा बदाम” हे गाणं होतंय सुपरहिट.. कोणी गायलं हे गाणं?
सोशल मीडिया हे असं माध्यम आहे ज्यातून अनेक कलाकारांना आणि गरजूंना फायदा झालेला आहे. अगदी राणू मंडल असो वा बचपन का प्यार म्हणणारा सहदेव असो या सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळाली आहे. सध्या सोशल मीडियावर आणखी एक गाणं सुपरहिट होताना दिसत आहे. या गाण्याची भुरळ अगदी सेलिब्रिटींना देखील …
Read More »तू माझ्यावर कधीही वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला नाहीस.. श्रेयसच्या वाढदिवशी संकर्षणने दिली दिलखुलास दाद
आज २७ जानेवारी रोजी श्रेयस तळपदेचा वाढदिवस आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयस लोकप्रियता मिळवत आहे. श्रेयसचा सेट वरील दिलखुलास वावर पाहून संकर्षण कऱ्हाडे त्याचे नेहमीच कौतुक करताना दिसतो. आज वाढदिवसाचे औचित्य साधून संकर्षणने श्रेयसला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. दोस्त यार भाई कलाकार सहकलाकार, तू खरंच खूप चांगला …
Read More »