Breaking News
Home / जरा हटके (page 39)

जरा हटके

घर घेण्यापासून ते घरातला बल्प बदलून द्या पर्यंत.. हक्काच्या माणसाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

viju mane kushal badrike

चला हवा येऊ द्या या शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला कुशल बद्रिके त्याच्या दिलखुलास गप्पांमुळे नेहमीच चर्चेत येत असतो. पांडू चित्रपट दिग्दर्शक विजू माने आणि कुशल बद्रिके यांची मैत्री किती अतूट आहे हे तो नेहमी सांगतो. अगदी स्ट्रगलच्या काळात विजू माने आणि कुशल बद्रिके यांनी एकमेकांना साथ दिली होती. एवढेच नाही …

Read More »

वेगळं क्षेत्र निवडल्याचा अभिमान.. लेकीच्या कौतुकात मिलिंद गवळी भावुक

miling gawali

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेला मराठी मालिका सृष्टीत प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंती मिळाली आहे. मालिकेतील अनिरुद्ध देशमुख हे पात्र विरोधी भूमिका दर्शवत असले तरी मिलिंद गवळी यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुकच केले आहे. मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत आजवर मिलिंद गवळी यांनी नायक आणि चरित्र भूमिका साकारल्या आहेत. …

Read More »

आम्ही सारे खवय्ये फेम देवव्रत आहे प्रसिद्ध अभिनेत्याचा जावई.. मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत आहे मोठं नाव

devwrat jategaonkar

​झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये या शोमध्ये शेफ देवव्रत जातेगावकर झळकले होते. रुचकर पदार्थ बनवणे आणि ते तितक्याच आकर्षकतेने सजवणे ही त्यांची खासियत खवय्येच्या शोमध्ये पाहायला मिळाली होती. मरा​​ठी सृष्टीतील सेलिब्रिटी शेफ अशी त्यांची ख्याती आहे. २०१२ साली जर्मनी मध्ये झालेल्या कलनरी ऑलिम्पिक मध्ये देवव्रत यांनी भारताला रौप्य पदक मिळवून …

Read More »

प्रेग्नंन्ट असल्याच्या चर्चेवर सोनालीने दिले उत्तर

sonalee kulkarni

सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, नागेश भोसले अशी भली मोठी स्टार कास्ट लाभलेला ‘तमाशा Live’ हा चित्रपट १५ जुलै रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांनी खटाटोप केलेला पाहायला मिळाला. गेल्या चार ते पाच दिवसात या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद …

Read More »

अभिनय क्षेत्रात न येता सुप्रिया पाठारेच्या मुलाने निवडले हे क्षेत्र..

spriya pathare mihir

मिलिंद गवळी, अल्का कुबल, अशोक शिंदे, शरद पोंक्षे, मोहन जोशी मराठी सृष्टीतील या लोकप्रिय कलाकारांची मूलं अभिनय क्षेत्रात न येता वेगळ्या क्षेत्रात आपले नशीब आजमावताना दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांनी देखील या सर्वांचे कौतुक केलेले पाहायला मिळते. नुकतेच सुप्रिया पाठारे यांच्या मुलाने देखील अभिनय क्षेत्रात न येता हॉटेल व्यवसायात आपले नशीब आजमावलेले …

Read More »

शेठची पेठ बंद झाली म्हणत मालिकेला दिला भावनिक निरोप

pranav raorane kitchen kallakar

झी मराठी वाहिनीवर आता नवीन मालिका आणि नवीन शो दाखल होत आहेत. बहुतेक मालिकांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून कलाकारांनी एकमेकांना भावनिक निरोप दिलेला पाहायला मिळतो आहे. नुकतेच मन उडू उडू झालं या मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यावेळी कलाकारांनी एकत्र येऊन एक छानशी सेन्डऑफ पार्टी अरेंज केली होती. हृता …

Read More »

​पुण्यातील रिक्षाचालकाची अरेरावी.. सैराट फेम अरबाज शेखला नाहक त्रास

arbaj rinku tanaji

रिक्षाचालकांची मुजोरी आणि अरेरावी अनेकांनी अनुभवली आहे. सगळेच रिक्षाचालक असे नसले तरी थोड्या प्रमाणात असलेले हे मुजोर रिक्षाचालक मात्र प्रवाशांना नाहक त्रास देणारे ठरतात. रात्री अपरात्री प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षाचालक म्हणतील त्याप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारतात आणि ते त्यांना द्यावेही लागतात. अशा वेळी मात्र प्रवाशांनी सतर्क राहणे तितकेच  गरजेचे …

Read More »

उन्मळून पडलेल्या झाडाला वाचवण्यासाठी संतोष जुवेकरचा खटाटोप.. मात्र त्यागोदरच

santosh juvekar save trees

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. पुण्यात येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सोसाट्याचा वारा आणि रात्रंदिवस पडत असलेला पाऊस यामुळे झाडं देखील आता उन्मळून पडू लागली आहेत. अशा वेळी …

Read More »

कधी पाहिलंय का पांडुरंगाचा टिळा आणि गुगल मॅप.. अभिनेत्याची आगळी वेगळी पोस्ट चर्चेत

vitthal tila

सोनी मराठी वाहिनीवर ज्ञानेश्वर माऊली ही अध्यात्मिक मालिका प्रसारित केली जात आहे. नुकताच या मालिकेचा वारी विशेष भाग दाखवण्यात आला होता. मालिकेत ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका वरुण भागवतने साकारली आहे. वरुणची एक पोस्ट सध्या नेटकऱ्यांचे लक्ष्य वेधून घेताना दिसत आहे. या आगळ्या वेगळ्या पोस्टमध्ये वरुणने पांडुरंग आणि गुगल मॅप मधील एक …

Read More »

पिल्लू निघालं वैमानिक व्हायला म्हणत अभिनेत्याने दिला लाडक्या लेकीला निरोप

siddhi sharad ponkshe

मराठी सृष्टीत स्थिरस्थावर असलेल्या कलाकारांची मुले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळलेली पाहायला मिळतात. मात्र याला काही कलाकार मंडळी अपवाद म्हणावी लागतील. अलका कुबल यांची मुलगी थोरली मुलगी इशानी ही पायलट आहे तर धाकटी मुलगी कस्तुरी ही फिलिपाईन्स येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. कस्तुरीला डर्मेटोलॉजिस्ट बनायचं आहे. तर आई …

Read More »