Breaking News
Home / मालिका (page 34)

मालिका

माऊली आणि भावंडांच्या शिक्षणासाठी विठ्ठलपंत स्वीकारणार देहांत प्रायश्चित्त !

vitthalpant dehant prayashchitta

संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनावर आधारित सोनी मराठी वाहिनीवर ज्ञानेश्वर माऊली ही मालीका प्रसारित केली जात आहे. आई वडील असताना आपल्या चार मुलांना हा समाज इतका त्रास देतोय तर आईवडिलांच्या पश्चात तोच  समाज किती त्रास देईल याची कल्पना मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एक बाप आपल्या लेकरांसाठी किती कासावीस होतोय …

Read More »

हा कसला खेळ? गळ्याला धरून मागे खेचल्याने उत्कर्ष शिंदेला झालेल्या दुखापतीवर नाराजी..

vikas utkarsh big boss scene

मराठी बिग बॉसच्या घरात आठवड्याला वेगवेगळे टास्क देण्यात येतात. हे टास्क पूर्ण करत असताना स्पर्धकांमध्ये बाचाबाची, हाणामारी झालेली नेहमीच पाहायला मिळते यावर प्रेक्षकांनी देखील नेहमीप्रमाणे नाराजी दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये विशाल आणि विकास धावत येऊन उत्कर्षला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी विकास उत्कर्षच्या गळ्याला धरून मागे खेचतो या …

Read More »

राजा राणीची गं जोडी मालिकेत नवा ट्विस्ट… रणजितच्या अंगावर चढणार वर्दी

ranjit uniform entry

कलर्स मराठी वाहिनीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेला आता मोठे वळण लागले आहे. मालिकेत रणजितच्या कारकीर्दीवर गालबोट लागले त्यामुळे त्याची वर्दी उतरवण्यात आली होती. त्यानंतर संजीवनीने स्वतः पीएसआय बनून शोध मोहीम सुरू केली. आता लवकरच रणजित ढाले पाटील यांची वर्दी पुन्हा एकदा त्याच मानाने त्याला मिळणार आहे. प्रेक्षक इतके …

Read More »

अभिनेते मिलिंद शिंदे यांची मालिकेत कबड्डी प्रशिक्षक म्हणून दमदार एंट्री..

sukh mhnaje nakki kay asta milind shinde entry

घराचा आणि बिझनेसचा ताबा शालिनीने घशात घालण्याच्या खटाटोपात केल्याचे आत्तापर्यंतच्या भागात पाहायला मिळाले. सुडाने पेटलेली शालिनी संपूर्ण शिर्के कुटुंबाला तालावर नाचवत सर्व संपत्ती मिळवण्यासाठी जयदीपसोबत कबड्डीचा डाव आखला असल्याने मालिका खूपच रंजक वळणावर आली आहे. सर्व संपत्ती पुन्हा हवी असल्यास जयदीपला कबड्डीचा खेळ जिंकावा लागेल अशी अट शालिनीने ठेवली आहे. लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं …

Read More »

“तू काय मेजरमेंट आणलंय का कॉन्फिडन्स मोजायचं” सोनालीचं मिराला सणसणीत उत्तर

sonali patil meera jagannath

बिगबॉस मराठी तिसऱ्या सिझनच्या रोजच्या घडामोडी खूपच रंजक होत चालल्या आहेत. दर आठवड्यात स्पर्धकांमध्ये विविध टास्कमधून दमदार परफॉर्मन्स देत असले तरीही घरातील कामाच्या वाटपावरून नेहमीच वादावादी होत आली आहे. सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यातील जोरदार भांडणानंतर आता सोनालीने मीराला सणसणीत उत्तरात धारेवर धरत चांगलीच फजिती केल्याचे मिम प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत.. घरातील कामांवरून अगोदर झालेल्या वादात तृप्ती देसाईने सोनालीला दम भरला होता पण सोनालीने लगेच …

Read More »

१०० दिवसानंतर ही पाटी उतरेल लक्षात ठेवा सगळ्यांनी… सुरेखा कुडचीचे हे वाक्य ठरले फेल

actress surekha kudachi

मराठी बिग बॉसच्या शोमधून कीर्तनकार शिवलीला पाटीलने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आणि पुन्हा ह्या शोमध्ये येणार नसल्याचंही तिने कळवलं होतं मात्र त्या पाठोपाठ एलिमीनेशन राउंडमध्ये अक्षय वाघमारे बिग बॉसच्या घरातून गेल्या आठवड्यात बाहेर पडला. अक्षय वाघमारे घरातून एलिमीनेट झाला आणि त्याला घराबाहेर निघावे लागले तर कालच्या एलिमीनेशन राउंडमधून सुरेखा …

Read More »

मराठी बिग बॉसच्या स्पर्धकांना हुशारीने खेळण्यासाठी एका आठवड्याला मिळते इतके मानधन.. स्पर्धकानेच केला खुलासा

big boss marathi daily money

हिंदी बिग बॉसप्रमाणे आता मराठी बिग बॉस या रियालिटी शो चा प्रेक्षकवर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. गेल्याच महिन्यात बहुप्रतिक्षित बिग बॉसचा ३रा सिजन सुरू झाला. बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या स्पर्धकांमध्ये होणाऱ्या चुरशीच्या लढतीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. बिग बॉसने दिलेले टास्क कोणती टीम जास्त चांगली …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठी मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याने सोडली मालिका? हे आहे कारण

mazi tuzi reshimgath serial

माझी तुझी रेशीमगाठ ही झी मराठीवरील मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेतील परीचे पात्र प्रेक्षकांना खूपच भावले असल्याने आणि प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांच्या पुनरागमनाने मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे हेच या मालिकेचे खरे यश म्हणावे लागेल. अर्थात संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, मानसी मागिकर, अजित केळकर या …

Read More »

महाराणी ताराराणींचा इतिहास छोट्या पडद्यावर… ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार ताराराणींच्या भूमिकेत

Swarajya Saudamini Tararani

स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता या ऐतिहासिक मालिकेनंतर “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकांमधून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तसेच जिजाऊंचा इतिहास प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर अनुभवायला मिळाला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची घडी बसवण्याची मोलाची जबाबदारी सांभाळणाऱ्या …

Read More »

“मला फालतू ऍटीट्युड द्यायचा नाही”.. वाईल्ड कार्ड एन्ट्री आदिश वैद्य वर चाहते झाले भलतेच खुश

adish vaidya jay dudhane

मराठी बिग बॉसच्या घरातून नुकतेच अभिनेता अक्षय वाघमारे याने एक्झिट घेतली आहे. अक्षयच्या अचानक जाण्याने बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आणि त्याच्या चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. अक्षय वाघमारे बिग बॉसच्या घरात हळूहळू आपला जम बसवताना दिसला होता एका टास्क दरम्यान त्याला ईजा देखील झाली होती पण तिसऱ्याच आठवडयात त्याला …

Read More »