बिग बॉसच्या घरात गेल्या दोन दिवसांपासून सदस्यांना भेटायला त्यांच्या घरच्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. सुरुवातीला विकासच्या पत्नीने बिग बॉसच्या घरात एन्ट्री करून विकास आणि इतर सदस्यांची भेट घेतली. मिराचा भाऊ, सोनालीची आई यांनी देखील पहिल्या दिवशी हजेरी लावली होती. त्यानंतरच्या भागात जयची आई बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या पाहायला …
Read More »इंडियन आयडल मराठीचे टॉप १४ दमदार स्पर्धक जाहीर, कोण ठरणार महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ठ गायक
सोनी मराठी वाहिनीने नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावर आधारित मालिका प्रथमच या वाहिनीने प्रेक्षकांसमोर आणली शिवाय अजूनही बरसात आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा, ऐतिहासिक स्वराज्यजननी जिजामाता या मालिकांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नव्याने सुरु झालेला रिअलिटी शो मराठी इंडियन आयडल आता रंजक वळणावर …
Read More »“एकटी खेळ आणि बिनधास्त खेळ”.. बिग बॉसच्या घरात पसरणार भावनांचा सुगंध
बिग बॉसच्या घरात गेल्या ७२ दिवसांपासून वाद विवाद, आरडाओरडा अगदी रडारडही पाहायला मिळाली. मात्र पुढील काही भागात घरातील सदस्यांना भेटायला त्यांच्या घरातील व्यक्ती येणार आहेत. त्यामुळे आजपासून बिग बॉसच्या घरात भावनांचा सुगंध पसरणार आहे. सर्व सदस्यांनी ठराविक वेळ ठरवायचा आहे आणि तेवढ्याच वेळात ते आपल्या घरातील व्यक्तींसोबत वेळ घालवताना दिसत …
Read More »मुलगी झाली हो मालिकेतील अभिनेत्रीचं केळवण.. लवकरच करणार लग्न
स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेत काही दिवसांपासून शौनक आणि माऊच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळाली होती. मालिकेतील माऊ आणि शौनकचे लग्न कधी होणार याचीच प्रतीक्षा गेले कित्येक दिवसापासून प्रेक्षकांना होती. अखेरीस हा विवाह सोहळा महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. आता शौनक आणि माऊच्या नव्या संसारात कुठल्या कुठल्या अडचणी येतात …
Read More »बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर दादूसने दिली प्रतिक्रिया…
मराठी बिग बॉसच्या घरात आज नॉमिनेशन टास्क खेळला जाणार आहे. ह्या टास्कमध्ये घरातील सदस्यांना ज्यांना नॉमीनेट करायचं आहे त्या सदस्याचे पुस्तक उचलायचे आहे. बिग बॉसच्या लायब्रीरीत एका टेबलवर सदस्यांची नावे असलेली पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. त्यातील एक पुस्तक उचलून त्यावर ज्या स्पर्धकाचे नाव असेल तो डायरेक्ट नॉमीनेट होणार आहे. त्यामुळे …
Read More »शेवंताच्या भूमिकेत झळकणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने काही दिवसांपूर्वीच रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. मालिकेतील नवख्या कलाकारांकडून मिळत असलेली वागणूक आणि भूमिकेला पुरेसा वाव मिळत नसल्याने अपूर्वाने यापुढे शेवंताची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. अपूर्वाने रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळवली होती. मात्र मालिकेचा तिसरा सिजन तिच्यासाठी …
Read More »महेश मांजरेकर का भडकले सोनालीवर? विशाल आणि सोनालीचं गुपित नेमकं आहे तरी काय?
बिग बॉसच्या चावडीवर आज महेश मांजरेकर कोणाची खरडपट्टी काढणार आणि कोणाचं कौतुक करणार याची उत्सुकता आहे. बिग बॉसच्या कॅप्टनसीच्या टास्क दरम्यान विकास आणि विशाल यांच्यात काल पुन्हा एकदा वाद झालेला पाहायला मिळाला. विकास जयला हाक मारतो त्यावेळी विशाल माझ्याशी बोल म्हणतो. तेव्हा विकास जयला बॉस आणि विशाल त्याचा नोकर आहे …
Read More »देवमाणूस मालिकेतील डॉ अजितकुमार देवचा पुतळा.. काय आहे सत्य
झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती मात्र मालिकेचा शेवट अर्धवट राहिल्याने आणि डॉ अजितकुमार देव ला शिक्षा न झाल्याने ह्या मालिकेचा सिकवल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देवमाणूस २ या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाल्याचे श्वेता शिंदेने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यामुळे ती परत …
Read More »कमी वयात मोठं यश मिळवणारी ही अभिनेत्री साकारणार अबोलीची भूमिका…
स्टार प्रवाहवरील बहुतेक सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या पाहायला मिळत आहेत त्यात आता आणखी एक मालिका नव्याने दाखल झाली आहे. रात्री १०.३० वाजता “अबोली” ही मालिका सोमवार ते शनिवार स्टार प्रवाह वाहिनीवर प्रक्षेपित होत असून या मालिकेत अबोलीच्या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी झळकताना दिसत आहे. तर अभिनेता सचित पाटील तिच्या …
Read More »हा स्टंट करण्यासाठी अभिनेत्रीचं होतंय मोठं कौतुक…
स्वरदा ठिगळे ही मराठी तसेच हिंदी मालिका अभिनेत्री आहे. सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून ती महाराणी ताराराणींच्या भूमिकेत दिसत आहे. स्वरदाने तिच्या करियरची सुरूवात मराठी मालिका सृष्टीतून केली होती. २०१३ साली तिने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तिने शुभ्राची मुख्य …
Read More »