येत्या १४ फेब्रुवारी पासून स्टार प्रवाह वाहिनीवर “मुरांबा” ही नवी मालिका दाखल होत आहे. शशांक केतकर या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका बजावताना दिसणार आहे. मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात रेवा आणि रमा या दोन मैत्रीणींच्या नात्यातील आंबट गोड मुरांबा कसा मुरणार हे पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या …
Read More »पुष्पा फ्लॉवर समझे क्या? फायर है अपून.. चला हवा येऊ द्या मंचावर पुष्पा भाऊची धमाल
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता अल्लू अर्जुन सध्या पुष्पा द राईज या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटात असलेला त्याचा रावडी अंदाज सर्वांच्याच मनावर राज्य करत आहे. अशात चला हवा येऊ द्या या शोमध्ये सर्वच चित्रपटांवर विनोद आणि पोट दुखेपर्यंत हसवणारे पंच काढले जातात. तर अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज चित्रपट चला …
Read More »सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणींनी शेहनाज आणि सलमान भावूक.. कोण होणार विजेता
सतत नवीन मुद्यावर वाद घालणारं घर म्हणजे बिग बॉसचे घर. बिग बॉसच्या घरामध्ये पूर्ण सिझन सतत टास्कवरुन आणि जिंकून येण्याच्या चुरस या मधून भांडण होताना पहायला मिळाले. अशात आता बिग बॉस १५ शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचले आहे. शेहनाज गिलच्या रोमांचक भेटीमुळे रंगमंच खुलून आला खरा. मात्र सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणींनी सलमान …
Read More »एलिशाचा नवा डाव.. कुसूमच्या अकाउंटवरुन ब्लॅकमेलरला पैसे पाठवणार..
कुसुम ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. मालिकेत सतत नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात अशात आता कुसुमच्या वाटेत अडथळा बनून आलेली एलिशा आता कुसुमसाठी एक नवीन सापळा रचणार आहे. या मालिकेत शिवानी बावकर ही कुसुमची मुख्य भूमिका साकारत आहे. लागिर झालं जी या मालिकेतून शिवानीला विशेष प्रसिद्धी मिळाली. …
Read More »छोट्या उस्तदांच्या मैफिलीत आता सचिन पिळगावकर देखील करणार कल्ला
आपल्या भारत भूमीला आजवर अनेक मोठे संगीतकार लाभले आहेत. संगीताच्या दुनियेत आपला एक वेगळा इतिहास आहे. संगीत ही अशी कला आहे जिच्यासाठी अनेक कलावंतांनी आपलं आयुष्य वेचलं आहे. अशात काही छोट्या संगीतकारांना त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून स्टार प्रवाहवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या …
Read More »पिंकीचा विजय असो मालिकेतली ही पिंकी नक्की आहे तरी कोण..
येत्या ३१ जानेवारी २०२२ पासून स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ११ वाजता पिंकीचा विजय असो ही नवी मालिका प्रक्षेपित होत आहे. विजय आंदळकर आणि शरयू सोनवणे हे कलाकार या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर अधोक्षज कऱ्हाडे, हर्षद नायबळ, दिवेश मेदगे, अंकिता जोशी, सारिका साळुंखे, पियुष रानडे, अमिता खोपकर असे …
Read More »बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजित बिचुकले सलमानवर भडकला
हिंदी बिग बॉसच्या घरातून अभिजित बिचुकले आणि देवोलीना भट्टाचार्य यांनी एक्झिट घेतली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच बिचुकले यांनी टीव्ही नाईनला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बिचुकले म्हणतात की, गेल्या २५० दिवसांपासून मी या बाहेरच्या जगापासून अलिप्त होतो. मात्र माझ्यासोबत ज्या ज्या गोष्टी बिग बॉसच्या घरात घडल्या आहेत …
Read More »रात्रीस खेळ चाले नंतर अपूर्वा नेमळेकर साकारणार दमदार व्यक्तिरेखा
रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेवंताची भूमिका गाजवली होती. शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने आपले वजन वाढवले होते. मात्र वाढलेल्या वजनावरून अपूर्वाची खिल्ली उडवली जात होती. रात्रीस खेळ चालेच्या दुसऱ्या पर्वाच्या यशानंतर रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र या तिसऱ्या पर्वात अपूर्वाला तिच्या भूमिकेला …
Read More »संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ झळकणार या मालिकेत..
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने मराठी मालिका तसेच नाट्यसृष्टीत चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळतो आहे. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून त्याने साकारलेली समीरची भूमिका लोकप्रियता मिळवत आहे. किचन कलाकार आणि तू म्हणशील तसं या मालिका आणि नाटकांच्या दौऱ्यामध्ये सध्या तो व्यस्त असलेला पाहायला मिळतो आहे. संकर्षणचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे हा …
Read More »ट्रॅफिकमध्ये स्कुटर चालवताना संजयनी अतुलचे डोळे झाकल्याचा धम्माल किस्सा
कलाकारांच्या आयुष्यात अनेक धमाल गोष्टी घडत असतात. नाटकांच्या किंवा चित्रपटाच्या शूटिंगवेळी दौऱ्यावर असताना हे कलाकार एकमेकांसोबत बराचसा वेळ घालवतात. याच गमतीजमती सांगायला आज अतुल परचुरे झी मराठी वाहिनीच्या हे तर काहीच नाय या शोमध्ये दाखल झाला आहे. अतुल परचुरे यांच्यासोबत अदिती सारंगधर, संजय मोने, मेघा घाडगे, संदीप देशपांडे या कलाकारांनी …
Read More »