कलर्स मराठी वाहिनीवर ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ ही मालिका प्रसारित होत होती. या मालिकेने जवळपास तीन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला ही मालिका दोन बहिणींच्या संघर्षाची कहाणी होती. रश्मी अनपट हिने ईश्वरीचे मुख्य पात्र साकारले होते. सुहृद वर्डेकर, श्वेता मेहंदळे, संयोगीता भावे, शैलेश दातार असे बरचसे …
Read More »येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत मोहितची होणार एन्ट्री.. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी दिला भावनिक निरोप
झी मराठी वाहिनीवर येत्या २० मार्च २०२२ पासून रात्री ८ वाजता ‘तू तेव्हा तशी’ ही नवी मालिका प्रसारित होत आहे. टीआरपी कमी मिळत असल्याने येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका आता काही दिवसातच गुंडाळली जात आहे. या मालिकेचा नुकताच शेवटचा भाग चित्रित झाला तेव्हा मालिकेतील कलाकारांनी भावनिक होऊन एकमेकांचा …
Read More »सासू सुनेचं प्रेम, जिवलग मैत्रिणींसारखं सेम.. अभिनेत्रीचे मराठी मालिकेत नव्याने पदार्पण
मराठी सृष्टीत नाव कमावणाऱ्या बऱ्याचशा अभिनेत्री हिंदी मालिका सृष्टीत देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. अशातच हिंदी सृष्टीत सहाय्यक भूमिकेत झळकण्याची नामी संधी मिळालेली अभिनेत्री आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठी मालिका सृष्टीत पुनःपदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. येत्या १४ मार्च २०२२ पासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ८ वाजता ‘सुंदर …
Read More »झी मराठीवर दाखल होणार आणखी एक नवी मालिका
झी मराठी वाहिनीने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. होम मिनिस्टर , चला हवा येऊ द्या, हे तर काहीच नाय, किचन कल्लाकार या रिऍलिटी शो प्रमाणेच कौटुंबिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक सारख्या मालिकांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. अशातच झी …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील जेसीका नक्की आहे तरी कोण
माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठी वरील मालिकेत नुकतीच जेसीकाची एन्ट्री झाली आहे. जेसीका ही यशची एक्स गर्लफ्रेंड आहे असं समीर नेहाला सांगतो. त्यामुळे समीरचा हा प्लॅन नेहा यशला प्रेमाची कबुली देण्यासाठी कितपत उपयोगी पडेल हे येत्या काही भागातूनच स्पष्ट होईल. मात्र जेसीका ही यशची गर्लफ्रेंड होती हे समजताच नेहाच्या …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्रीच्या आईचे दुःखद निधन
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरीची लाडकी अम्मा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आशा ज्ञाते यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आशा ज्ञाते यांच्या आईचे ८ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. आईच्या जाण्याने आई नाही तर काहीच नाही, मायेचं कवच देवानं नेलं अशी भावना व्यक्त …
Read More »लेक माझी दुर्गा मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण?
कलर्स मराठी वाहिनीवर येत्या १४ फेब्रुवारी पासून रात्री ७.३० वाजता अग्रगण्य क्रिएशन्सची पहिली कलाकृती असलेली लेक माझी दुर्गा ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता सुशील इनामदार यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लेक माझी दर्गा ही नवी मालिका शक्ती या हिंदी मालिकेवर आधारित …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत आणखी एक ट्विस्ट.. या अभिनेत्रीची होणार एन्ट्री
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दौलतला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे त्यामुळे अभिमन्यू आणि लतीकाने सुटकेचा श्वास सोडला आहे. अभिमन्यूच भानुप्रिया बनून आपल्याला जाळ्यात अडकवत होता याचा उलगडा दौलत आणि त्याच्या वडिलांना झाला आहे. त्यामुळे मालिकेत आता आणखी कोणतं नवं षड्यंत्र रचले जाणार याची उत्सुकता असतानाच मालिकेत नव्या सदस्याची एन्ट्री झालेली …
Read More »रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याला दुखापत.. मालिकेत काम करण्याबाबत घेतला निर्णय
स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून टीआरपीच्या रेसमध्ये अग्रेसर राहिलेली पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत दिपाने एक व्यवसाय सुरू केला आहे ज्यात घरगुती बनवलेल्या पदार्थांचा समावेश असणार आहे. या व्यवसायाचे उदघाटन होत असताना सौंदर्याने दिपाचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळत आहे. दिपाची ही भरारी पाहून मात्र …
Read More »तब्बल ३६ वर्षानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीचे मराठी सृष्टीत पुनरागमन
मराठी चित्रपटात धडाकेबाज भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांचे अनेक वर्षानंतर मराठी सृष्टीत पाऊल पडले आहे. नुकतेच झी मराठीवरील हे तर काहीच नाय या मंचावर त्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. हे तर काहीच नाय या शोच्या आजच्या भागात बरेचसे कलाकार आपले अनुभव शेअर करून प्रेक्षकांना हसायला लावणार आहेत. …
Read More »