टीआरपी म्हणजे ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’. मूळ कथानकात वेळोवेळी ट्विस्ट आणून मालिका अधिक रंजक कशी करता येईल याची जणू टीव्ही माध्यमातून स्पर्धाच रंगलेली असते. या स्पर्धेमध्ये जी मालिका बाजी मारेल ती त्या आठवड्याची नंबर एकची मालिका ठरवली जाते. अर्थात हा निर्णय सर्वस्वी चोखंदळ रसिक प्रेक्षकांवरच अवलंबून असतो. गेल्या अनेक वर्षांपासून झी …
Read More »तब्बल ६ वर्षानंतर या दोन अभिनेत्री दिसणार पुन्हा त्याच भूमिकेत..
लक्ष्य या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. २०११ साली सुरू झालेली ही मालिका सप्टेंबर २०१६ पर्यंत म्हणजेच जवळपास ५ वर्षे टीव्ही माध्यमातून तग धरून होती. एसीपी अभय कीर्तिकर, सलोनी देशमुख, रेणुका राठोड, दिशा सूर्यवंशी, हवालदार मारुती जगदाळे या युनिट ८ मधल्या पात्रांनी मालिकेतून विशेष लक्ष्य वेधून घेतले …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत हाय होल्टेज ड्रामा.. या अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री झाल्याने प्रेक्षक खुश
कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत अभ्या आणि लतीकाच्या नात्यात आता नंदिनीमुळे वाद होऊ लागले आहेत. हे वाद तात्पुरत्या स्वरूपाचे असले तरी, मुख्य खलनायिका मिस नाशिक आणि हेमाच्या कटकरस्थानामुळे मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत अगोदरच्या हेमाची एन्ट्री झाल्याने …
Read More »तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेत सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री
झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या नव्या एंट्रीमुळे मालिकेला रंजक वळण मिळणार आहे. मालिकेला असे ट्विस्ट दिल्यामुळे मूळ कथानकाला फाटे देता येतात. त्यामुळे मालिकेची लांबी हवी तशी वाढवली जाते. रेवा दीक्षित हे पात्र मालिकेत काय घोळ घालणार याची उत्सुकता …
Read More »अरुंधतीच्या निर्णयाचे होतंय कौतुक.. आई कुठे काय करते मालिका रंजक वळणावर
आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीने संजनाला नोकरीवरून काढून टाकले आहे त्यामुळे मालिकेला रंजक वळण मिळाले आहे. अरुंधतीने आपल्याला कामावरून काढून टाकले म्हणून संजना अरुंधतीच्या कार्यक्रमातच आपला संताप व्यक्त करते. आशुतोष केळकरच्या जीवावर तू हे बोलतेस म्हणून संजना अरुंधतीला हिनवते. मात्र संजना अगोदर कणखर स्त्री होतीस तू आता अशी …
Read More »स्वप्नीलला अजूनही वडिलांकडून मिळतो पॉकेटमनी.. महिन्याच्या अगोदरच पैसे संपले तर द्यावं लागतं स्पष्टीकरण
मराठी सृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आता छोट्या पडद्यावरून झळकताना दिसत आहेत. श्रेयस तळपदे, उमेश कामत यांच्या पाठोपाठ स्वप्नील जोशीने देखील मालिका सृष्टीत पुनरागमन केलं आहे. श्रेयस आणि स्वप्नील हे मराठी सृष्टीत छोट्या पडद्यावरचे सर्वात महागडे कलाकार आहेत असे बोलले जाते. त्यामुळे हे कलाकार महिन्याला लाखोंची रक्कम आपल्या खात्यात जमा करत …
Read More »निवेदिता सराफ पुन्हा एकदा झळकणार मालिकेत.. साकारणार नायकाच्या आईची भूमिका
मराठी हिंदी चित्रपटासोबतच निवेदिता सराफ यांनी मालिका सृष्टीत पदार्पण केले. अग्गबाई सासूबाई या मालिकेतून त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती. मालिकेला मिळालेला पुरेसा प्रतिसाद पाहून अग्गबाई सुनबाई ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली यात निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांची जुळून आलेली केमिस्ट्री पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. मधल्या काळात त्यांनी मी स्वरा …
Read More »यशच्या आई वडिलांचा मृत्यू कसा झाला.. काकांडून यशला समजणार सत्य
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परी घर सोडून निघून जाते. परीमुळे नेहाच्या आयुष्यात वाईट घडत असतं असं मामी परीला सांगत असते. आपल्यामुळे आईला त्रास नको म्हणून घर सोडून ती एका पाणीपुरी वाल्याकडे जाऊन बसते. परंतु पाणीपुरीवाला त्याच्या हुशारीने गुपचूप पोलिसांना परी माझ्याकडे असल्याचे सांगतो. त्याचे हे बोलणे परी ऐकत असते. …
Read More »महाराष्ट्रातील गृहिणींना मिळणार तब्बल ११ लाखांची पैठणी.. झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
झी मराठी वाहिनीवर गेल्या १८ वर्षांपासून होम मिनिस्टर सुरू आहे. आदेश बांदेकरांचा हा शो झी मराठीचा आता अविभाज्य भाग म्हणून ओळखला जात आहे. होम मिनिस्टर मधून आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत देशभरातील वहिनींचा मानाची पैठणी देऊन सन्मान करत आहेत. आता ह्या शोमध्ये अनेक मोठे बदल केले असल्याने या शोची उत्सुकता अधिक …
Read More »मालिका सोडून या मराठी अभिनेत्रीने घेतला संन्यास..
अनुपमा ही हिंदी मालिका टीआरपीच्या रेसमध्ये नेहमीच पुढे असलेली पाहायला मिळाली आहे. आई कुठे काय करते ही मालिका म्हणजे अनुपमा या मालिकेचा रिमेक आहे. त्यामुळे या दोन्ही मालिकांचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील पात्र देखील प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अनुपमा मालिकेतील नंदिनीचे पात्र मराठी अभिनेत्री अनघा भोसले हिने …
Read More »