हिंदी इंडियन आयडॉलच्या भरघोस यशानंतर हा शो मराठीतून व्हावा अशी इच्छा होती. जेणेकरून मराठी कलाकारांना देखील आपली कला सादर करण्यासाठी एक मोठा मंच उपलब्ध होईल. या पहिल्याच सिजनमध्ये अजय अतुल यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने स्पर्धकांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण होते. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरु …
Read More »मन झालं बाजींद या मालिकेवर प्रेक्षकांची प्रचंड नाराजी..
झी मराठी वाहिनीने आजवर अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेल्या या वाहिनीला गेल्या काही महिन्यांपासून मात्र उतरती कळा लागली आहे. अर्थहीन आणि वाढीव कथानक असलेल्या मालिका हे प्रेक्षकांच्या नाराजीचे मुख्य कारण बनले आहे. त्यामुळे लोकप्रियतेच्या या स्पर्धेत आता स्टार प्रवाह वाहिनी सरस ठरलेली पाहायला …
Read More »वल्लीने पटवर्धनांचा वाडा घेतला सौरभकडून.. मालिकेत आलं रंजक वळण
मऊ लागलं म्हणून कोपरानं खणणारी पात्र अनेक मालिकांमध्ये नाट्य निर्माण करत असतात. सध्या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या तू तेव्हा तशी या मालिकेतील नायक सौरभ पटवर्धन याची वहिनी पुष्पवल्ली हिनेही असाच गळ टाकत पटवर्धनांचा सौरभच्या नावाने असलेला वाडा नवरा सचिनच्या नावावर लिहून घेतला आहे. घरात रामनवमीची पूजा सुरू असतानाच रंगलेला हा इमोशनल …
Read More »अनिरुद्धला अन्या म्हणाला त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला
आई कुठे काय करते या मालिकेत नुकतीच शेखरची पुन्हा एकदा एन्ट्री करण्यात आली आहे. शेखरच्या एंट्रीने अनिरुद्ध आणि संजनाला मात्र पुरता त्रास झालेला पाहायला मिळत आहे. शेखर हे पात्र तितकेच उठावदार असल्याने त्याच्या आगमनाची चाहूल लागताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. शेखरचा डॅशिंग अंदाज आणि बिनधास्तपणा मालिकेच्या यशाला आणि पर्यायाने …
Read More »सुंदर आमचे घर मालिकेतील प्रणालीची मुलगी आहे प्रसिद्ध बालकलाकार
सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुंदर आमचे घर’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सासू सून नणंद यामच्यामधील भांडणांना आणि कटकारस्थानाला बगल देत, प्रेमळ सासू सुनेचे आई मुली सारखे नाते यात पहायला मिळत आहे. अभिनेत्री संचिता कुलकर्णी काव्याची भूमिका साकारत असून रितेशची भूमिका संचित चौधरी याने निभावली आहे. आईजींची भूमिका उषा …
Read More »फुलाला सुगंध मातीचा मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री.. कीर्ती शुभमच्या नात्यात येणार आडकाठी
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत कीर्तीचे आयपीएस बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तिला वेगवेगळ्या टास्कला सामोरे जावे लागत आहे. रोपचा टास्क पूर्ण केल्यावर कीर्ती तिसरा रँक पटकावते. हे पाहून पाटील मॅडम तिच्यावर खुश होतात. एकीकडे कीर्ती एकएक टप्पा पुढे सर करत असताना मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री करण्यात आली आहे. …
Read More »झी मराठी वरील या दोन मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप
स्टार प्रवाह वाहिनीच्या तुलनेत झी मराठी वाहिनीवरील मालिकांना कमी टीआरपी मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाह वाहिनीवर नवनवीन मालिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दुपारी देखील या वाहिनीवर नव्या मालिका पाहायला मिळत आहेत. मालिकेचा वाढता टीआरपी हे सगळे बदल घडवून आणत असल्याने कुठेतरी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वहिनी देखील …
Read More »तुझेच मी गीत गात आहे मालिकेत झळकणार ही बालकलाकार.. उर्मिला कोठारे सोबत दिसणार प्रसिद्ध अभिनेता
२ मे २०२२ पासून रात्री ९ वाजता ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला होता. गोड गळ्याच्या या चिमुरड्या स्वराला तिचे बाबा कोण असतात या प्रश्नाचे उत्तर माहीत नसते. बंगाली मालिका पोटोल कुमार गानवाला या मालिकेवरून, …
Read More »झाली ना माझी झकास एन्ट्री.. देवमाणूस २ मालिकेत अभिनेत्रीचे पुनरागमन
देवमाणूस या मालिकेला भली मोठी स्टार कास्ट लाभली होती. काही कालावधीनंतर याच मालिकेचा सिक्वल असलेली देवमाणूस २ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. बज्या, नाम्या, टोन्या, बाबू, मंगल, सरू आज्जी, डिंपल या पात्रांव्यतिरिक्त आणखी बरेचसे नवखे कलाकार या मालिकेतून भूमिका साकारताना दिसले. मात्र सुरुवातीलाच मालिकेतून वंदी आत्याची भूमिका वगळण्यात आल्याचे लक्षात …
Read More »अख्खी सिरियलच लाथ मारून हाकलली.. अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी २ मे पासून ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील विलास पाटीलचे पात्र साकारणारे अभिनेते किरण माने यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. मालिका प्रेक्षकांचा निरोप …
Read More »