माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत गेल्या काही भागांपासून नेहा नाराज झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून बंडू काकांना घेऊन ती पॅलेसमध्ये राहायला आलेली असते मात्र सिम्मी काकूंमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. याचमुळे नेहा पॅलेस सोडून तिच्या चाळीतल्या घरी निघून गेलेली असते. नेहाचा रुसवा दूर करण्यासाठी आजोबा काका …
Read More »आई कुठे काय करते मालिकेत धक्कादायक ट्विस्ट.. संजना होते बेशुद्ध..
गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या बाबतीत मराठी मालिकांमध्ये अग्रेसर क्रमांकावर आपले स्थान पक्के करताना दिसली आहे. मालिकेतील रंजक घडामोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेच. सोबतच या कथेतून काहीतरी शिकण्यासारखे देखील आहे असेही मत या मालिकेच्या प्रेक्षकांचे आहे. आई कुठे काय करते या मालिकेमधील नवनवीन …
Read More »श्यामला मामीला ओळखलं?.. या अभिनेत्रीने साकारली आहे दमदार भूमिका
स्टार प्रवाह वाहिनीवर तुझेच मी गीत गात आहे ही नवी मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत स्वरा हे मध्यवर्ती पात्र आहे. मल्हार वैदेहीला सोडून दुसरा संसार थाटतो त्याला पिहु नावाची मुलगीही असते. तर वैदेही आपल्या मुलीसोबत भावाकडे राहत असते मात्र तिला नवरा सोडून गेला म्हणून श्यामला वहिनीकडून सतत बोलणी खावी …
Read More »बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा
कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. ऑगस्ट २०१८ साली सुरू झालेल्या या मालिकेतून बाळू मामांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला. गेल्या ३ वर्षांहुन अधिक काळापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत सखूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा …
Read More »झी मराठी वाहिनीवर दाखल होणार नवी मालिका.. प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली ही मालिका घेणार एक्झिट
सध्या टीआरपीच्या रेसमध्ये स्टार प्रवाह वाहिनी अग्रेसर ठरलेली पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या बहुतेक सर्वच मालिका टॉप १० च्या यादीत स्थान मिळवताना दिसल्या आहेत या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वाहिनीने देखील कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. माझी तुझी रेशीमगाठ, तू तेव्हा तशी आणि मन उडू उडू झालं या …
Read More »धक्कादायक! हृता दुर्गुळे सोडणार झी मराठीची मालिका.. हे आहे कारण
झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे टीआरपीच्या रेसमध्ये या मालिकेने टॉप १० च्या यादीत नाव नोंदवले आहे. मालिकेचा टीआरपी हे मालिकेच्या कथानकावर आणि त्यातील कलाकारांवर अवलंबून असतो असे म्हटले जाते. जिथे हृता सारखी गुणी अभिनेत्री या मालिकेला लाभली आहे त्यामुळे मालिकेचा …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत देवकीची भूमिका साकारणार ही अभिनेत्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मोठा बदल घडून येणार आहे. मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही प्रेग्नंट आहे. तरी देखील गेल्या काही महिन्यांपासून ती या मालिकेत सक्रिय असलेली पाहायला मिळाली होती. मात्र मिनाक्षी आता लवकरच बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तिने या मालिकेतून …
Read More »गिफ्ट हे गिफ्ट असतं! कसंही असलं तरी देणाऱ्याची भावना जास्त महत्वाची
ती बोलली तरी त्याला त्रास होतो आणि ती नाही बोलली तर तो अस्वस्थ होतो. असं गोड नातं असलेल्या समीर आणि शेफाली यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश आणि नेहा यांच्यातील प्रेमाचे बंध जुळले. इकडे समीर आणि शेफाली यांचंही जुळावं याकडे प्रेक्षक लक्ष लावून बसले आहेत. तसंही …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेवर प्रेक्षकांची नाराजी..
मन उडू उडू झालं या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या आहेत. सानिका आता तिच्या सासरी राहायला गेली आहे. मात्र सासरी गेल्यानंतरही ती तिच्या कुरघोड्या अधिकच वाढवत चालली आहे. इकडे दीपा आणि इंद्राच्या प्रेमाची खबर तिच्या आईला लागली आहे. त्यामुळे दिपूची आई तिच्यावर प्रचंड नाराज झाली आहे. देशपांडे सरांनी …
Read More »देवमाणूस मालिकेत दमदार अभिनेत्याची एन्ट्री.. मालिकेचा प्रेक्षक वर्ग प्रचंड खुश
झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. हा प्रतिसाद पाहून या मालिकेचा सिकवल प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र डॉक्टरची कटकारस्थान काही केल्या थांबतच नव्हती एकेक सावज तो आपल्या जाळ्यात अडकवत होता आणि त्यांच्याकडून बक्कळ पैसा जमवून तो त्यांचा काटा काढत राहिला. आता सोनूच्या कुटुंबाला देखील त्याने उध्वस्त …
Read More »