स्टार प्रवाह वाहिनीवर तुझेच मी गीत गात आहे ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत उर्मिला कोठारे, अभिजित खांडकेकर, प्रिया मराठे, अन्वी तायवडे आणि अवनी जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली असल्याने या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहा आणि यशची हळद.. आजोबांना समजले परीचे सत्य
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परी नेहाची मुलगी आहे हे आजोबांना समजले आहे. आजोबा कोणाशीच बोलत नाहीत हे पाहून परीने आजोबांचा रुसवा एक चिठ्ठी लिहून घालवला आहे. ही चिठ्ठी वाचून आजोबा भावुक होतात आणि ते नेहाला नातसून करायला तयार होतात. आजोबांचा रुसवा गेल्यामुळे आता चौधरी कुटुंब नेहाच्या घरी …
Read More »मन झालं भावुक.. शेवटचा सीन शूट करताना कलाकारांचे पाणावले डोळे
कधी कोणती मालिका हिट होईल आणि त्या मालिकेला वर्षभरातच पॅकअप करावं लागेल हे सगळं काही प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून असतं. प्रेक्षकांचा प्रतिसाद अर्थातच मालिकेची कथा किती मजबूत आहे आणि त्या कथेला खिळवून ठेवणारी टीम किती चांगली यावर मालिकेचं भविष्य ठरत असतं. मनोरंजनाच्या भाषेत सांगायचं तर टीआरपीचा आलेख खाली येऊन चालत नाही. …
Read More »शांतनू आणि पल्लवीच्या लग्नाला सुपर्णाची साथ.. काय असणार यामागचा खरा प्लॅन
स्वाभिमान शोध अस्तिवाचा या मालिकेत नुकतेच शांतनू आणि पल्लवीने लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शांतनू आणि पल्लवीचे लग्न कधी होणार याकडे प्रेक्षक वाट पाहून होते. निहारिका सोबत शांतनूचे लग्न जुळले होते तर पल्लवी देखील गौरव सोबत लग्नाला तयार झाली होती. मात्र ऐन लग्नाच्यावेळी शांतनूने पल्लवीकडे …
Read More »सत्यवान सावित्री मालिकेत सावित्रीच्या भूमिकेत झळकणार ही अभिनेत्री..
येत्या १२ जून २०२२ पासून संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर ‘सत्यवान सावित्री’ ही नवी मालिका प्रसारीत केली जात आहे. मन झालं बाजींद ही मालिका टीआरपी न मिळाल्याने आटोपती घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे मालिकेच्या कलाकारांनी एकमेकांचा तात्पुरता निरोप …
Read More »१०० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या खास फॅनने आदेश भाऊजींची घेतली भेट..
होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग देखील तितकाच प्रचंड प्रमाणात आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आदेश बांदेकर हे नाव चांगले परिचयाचे बनले आहे. या कार्यक्रमातून वहिनींना बोलतं करण्याची त्यांची स्टाईल आणि त्यांचा हसतमुख दिलखुलासपणा प्रेक्षकांना भावला आहे. त्यांची अशीच एक चाहती वयाची ९९वी …
Read More »‘आईच्या लग्नाला यायचं हं’ म्हणत परीने दिले आमंत्रण.. यश आणि नेहाचा दिमाखदार साखरपुडा सोहळा
झी मराठी वाहिनीवरील एकमेव मालिका जी टीआरपीच्या स्पर्धेत टॉप ५ मध्ये स्थान निर्माण करू शकली आहे ती म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे, मानसी मागिकर, अजित केळकर, शीतल क्षीरसागर, मायरा वायकुळ यासारख्या कलाकारांनी ही मालिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगवली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद …
Read More »रंग माझा वेगळा या मालिकेला लागणार वेगळे वळण, दुबईला गेलेली ती व्यक्ती करणार कमबॅक
स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’. नुकतेच टीआरपीमध्ये या मालिकेने क्रमांक एकचे स्थान पटकावले. अशात आता वेगवेगळ्या कट कारस्थानांनी या मालिकेला आता पर्यंत खूप वेगवेगळी वळणे मिळाली आहेत. तर आता पुन्हा एकदा या मालिकेत सर्वांना चकित करणारा आणखीन एक बदल लवकरच घडणार आहे. रंग माझा वेगळामध्ये …
Read More »योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत हा बालकलाकार साकारणार शंकर महाराजांची भूमिका..
कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका दाखल होत आहे. या वाहिनीवरील तुझ्या रूपाचं चांदणं ही मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. तर राजा राणीची गं जोडी या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आल्याने संध्याकाळी ७ वाजता ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही नवी मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. येत्या ३० …
Read More »तेजश्री प्रधान दिसणार नव्या भूमिकेत..
टीव्ही मालिकांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी कथेत काही ना काही टवीस्ट आणावाच लागतो. मालिकेला रंजक वळण देण्यासाठी हिट फॉर्म्युला म्हणजे मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री. कथेतील उत्सुकता वाढवण्यासाठी गेल्या काही दिवसांत सध्या सुरू असलेल्या अनेक मालिकांमध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री होताना दिसत आहे. असाच एक ट्रॅक जाऊ नको दूर बाबा या मालिकेत पहायला …
Read More »