मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेला सदस्य म्हणजे किरण माने. किरण माने यांनी बिग बॉसच्या घरात जाताच अपूर्वा नेमळेकर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती. अनेकदा भांडणांमध्ये न पडता बाजूला राहून किरण माने यांनी अपूर्वावर निशाणा साधला होता. विकासला खुडूक कोंबडी पासून सावध राहण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी …
Read More »बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा विजेता ठरला अक्षय केळकर.. मिळाली एवढी मोठी रक्कम
मराठी बिग बॉसचा चौथा सिजन आज अखेरीस प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविवारी ८ जानेवारी रोजी मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले जोरदार चर्चेत राहिला. १०० दिवस बिग बॉसच्या घरात राहून सिजनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ही प्रतिक्षा आज संपलेली पाहायला मिळत आहे. अपूर्वा नेमळेकर ही …
Read More »तुमची मुलगी काय करते मालिकेतील या अभिनेत्याची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री..
तुमची मुलगी काय करते या थरारक मालिकेत एसीपी भूषण शेरेकर यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. ही भूमिका साकारून अभिनेते नितीन भजन प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. नितीन भजन हे मूळचे नागपूरचे, त्यांना चित्रकलेची विशेष आवड होती त्यासाठी त्यांनी फाईन आर्टस्चे धडे गिरवले. कॉलेजमध्ये असताना रंगभूमीशी ते जोडले गेले. इथूनच राज्य नाट्य स्पर्धांमधून …
Read More »मराठी सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याला पुत्ररत्न प्राप्ती
सोनी मराठी वाहिनीवरील गाथा नवनाथांची या अध्यात्मिक मालिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नुकताच या मालिकेने ५०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केला. गाथा नवनाथांची या मालिकेतून नावनाथांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेण्यात आला. यात मच्छिंद्रनाथांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या आयुष्यात चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. ही भूमिका जयेश शेवलकर याने साकारलेली आहे. जयेशला …
Read More »पॉपकॉर्न महाग वाटत असतील तर खाऊ नका.. मराठी चित्रपटाबद्दल स्वप्नील जोशी काय म्हणाला
मराठी मालिका, मराठी चित्रपट तसेच अनेक दर्जेदार कार्यक्रम महाराष्ट्रातच नाही तर, देशात आणि जगाच्या पाठीवर पोहोचवण्याचे काम स्वप्नील जोशीला करायचे आहे. त्यासाठी लवकरच तो ओटीटी माध्यम मराठीतून येण्यासाठी प्रयत्न करत आहे. या नव्या वर्षात आपल्या मित्रांच्या मदतीने ‘वन ओटीटी’ या नावाने स्वप्नील जोशी एक प्रादेशिक माध्यम सुरू करत आहे. यातून …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेतील निलचा झाला साखरपुडा.. या अभिनेत्री सोबत लवकरच बांधणार लग्नाची गाठ
झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सौरभ आणि अनामिकाच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी स्वीकारलं आहे. या सोबतच मालिकेत राधा आणि निलची देखील प्रेम कहाणी जुळलेली पाहायला मिळते आहे. निलची भूमिका साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यात सुद्धा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मालिकेतील निलचे लग्न …
Read More »तोंडातील सिगरेट पाहून रितेश च्या मुलांनी विचारला प्रश्न.. रितेशने दिलं खास उत्तर
जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचा प्रमुख भूमिका असलेला वेड हा मराठी चित्रपट महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहे. वेड चित्रपट जरी रिमेक असला तरी रितेशचे दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यामुळे चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जरूर जा अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. महत्वाचं …
Read More »गौतमी पाटीलचा पहिला मराठी चित्रपट थेट थायलंडला होणार शूट.. हा अभिनेता साकारणार नायकाची भूमिका
सध्या सगळीकडे चर्चा आहे ती गौतमी पाटीलच्या नावाची. राज्यभर कार्यक्रम करणारी गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच फॉर्ममध्ये आलेली आहे. अनेक ठिकाणी तिला कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यात येऊ लागले आहे. मात्र आता गौतमीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच गौतमी मराठी चित्रपटातून नायिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. …
Read More »रंग माझा वेगळा मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री…
रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेत आता सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. इतके दिवस दीपा आणि कार्तिक यांच्यातील मतभेद आता कमी झालेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मालिकेत जेनेलियाने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. श्रावणीच्या समजावण्याने कार्तिकला आपली चूक उमगते. त्यानंतर कार्तिक दीपाजवळ ही खंत व्यक्त करताना दिसला. आपण दीपाशी किती …
Read More »नानांचे स्वप्न म्हणत आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली पहिली वहिली गाडी
चंदेरी दुनियेत पाऊल टाकल्यानंतर कलाकार मंडळी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात. स्वप्नं सत्यात कशी उतरतील याचा पाठपुरावा ते सतत करत राहतात. अशीच स्वप्न उराशी घेऊन आलेल्या अभिनेत्रीचे खूप दिवसांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. अशी कुठे काय करते, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकांनी लोकप्रियता मिळवून दिलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनीच्या बाबांचं म्हणजेच नानांच …
Read More »