काही दिवसांपूर्वी घडलेलं कीर्ती मोटे हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. किर्तीने प्रेमविवाह केला म्हणून तिच्या आईने आणि भावाने तिच्याविरोधात मोठं पाऊल उचललं होतं. ही धक्कादायक घटना पाहून अनेकांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे. अशातच अनेक कलाकारांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं …
Read More »माझ्या नवऱ्याची बायको फेम रुचिराच्या बहिणीचा विवाह संपन्न.. बहिणही आहे कलाक्षेत्रात सक्रिय
अभिनेत्री रुचिरा जाधव हिच्या सख्ख्या बहिणीचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती. तसेच वेबसिरीज आणि टेलिव्हिजन वरील विविध मालिकांमधून रुचिराने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. तिचे आकर्षक फोटो तसेच मजेशीर रील यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. रुचिराचे फक्त बोल्ड …
Read More »हिंदी मालिका अभिनेत्रीने माफी मागावी.. चला हवा येऊ द्या फेम कलाकाराला सहन करावा लागतोय नाहक त्रास
चला हवा येऊ द्या या शोचे अनेक चाहते आहेत त्यामुळे या शोमधील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. या शोमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून तुषार देवल हा गेले अनेक वर्षे या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग बनला आहे. विनोदाचं अचूक टायमिंग आणि त्याला संगीतातून मिळालेली तुषारची साथ याचमुळे हा शो प्रेक्षकांना विशेष …
Read More »लाईव्ह व्हिडिओत अभिनेत्री तेजस्विनी आणि सोनाली दोघींनी पुसली लिपस्टिक..
मराठी चित्रपट अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे या दोघींनीही काही वेळापूर्वीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही.” असे म्हणत दोघींनीही स्वतःच्या ओठावरची लिपस्टिम पुसून काढली आहे. लिपस्टिक पुसत एक मेसेज या व्हिडिओतून दिलेला पाहायला मिळतोय. Ban lipstick असे हॅशटॅग वापरून यापुढे मी लिपस्टिक …
Read More »मिलिंद गुणाजी यांच्या मुलाची एंगेजमेंट.. गर्लफ्रेंडसोबत लवकरच करणार लग्न
मिलिंद गुणाजी यांना तुम्ही अनेक मराठी हिंदी चित्रपटातून पाहिले आहे. मराठी ट्रॅव्हल शो मधूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. मॉडेलिंग आणि अभिनया सोबत गडकिल्ले भटकंती मालिकेचे अप्रतिम सूत्रसंचालन त्यांनी केले होते. महाराष्ट्रातील किल्ले, लेण्या आणि पुरातन मंदिरांचे दर्शन त्यांनी रसिक प्रेक्षकांना ‘भटकंती’ या ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून घडविले …
Read More »‘माझ्या ब्रॅण्डसाठी एक व्हिडिओ करा’.. म्हणणाऱ्या महिलेला भाऊ कदमच्या लेकीनं दिलं सडेतोड उत्तर
येत्या ३ डिसेंबरला चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा पांडू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एकीकडे मराठी सृष्टीत भाऊ कदम आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांच्या नावाचा उपयोग व्हावा म्हणून वेगवेगळ्या युक्त्या करून, आपल्या ब्रँडची जाहिरात करून घेताना काहीजण पाहायला मिळत आहेत. भाऊ …
Read More »महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील या कलाकाराच्या लेकीचे झाले लग्न …
मराठी सृष्टीतील विनोदी कलाकार दादूस म्हणजेच अरुण कदम यांच्या मुलीचा आज विवाह सोहळा पार पडला आहे. अरुण कदम यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा तसेच कॉमेडीची बुलेट ट्रेन सारख्या विनोदी शोमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचप्रमाणे अरुण कदम यांनी मराठी हिंदी चित्रपटातून छोट्या मोठ्या भूमिका देखील साकारल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांच्या लाडक्या …
Read More »देवमाणूस मालिकेतील हा अभिनेता आहे अभिनेत्रीच्या प्रेमात.. मालिकेत काम करताना जुळलं प्रेम
झी मराठी वाहिनीवर देवमाणूस ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली होती. मात्र या मालिकेचा शेवट अर्धवट दाखवल्याने या मालिकेचा सिकवल असलेली “देवमाणूस २” ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असे असले तरी या मालिकेत डॉ अजित कुमारच्या मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता किरण गायकवाड पुन्हा एकदा हीच भूमिका साकारणार असल्याचे …
Read More »स्नेहाच्या आरोपांवर अनिकेत विश्वासरावची पहिली प्रतिक्रिया… तिने माझ्याकडे २५ लाखांची..
साधारण दोन तीन दिवसांपूर्वी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने तिचा पती अनिकेत विश्वासराव यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. स्नेहाने अनिकेतवर मारहाण केल्याचे आरोप लावले होते. हे प्रकरण आता खूपच चिघळत चालल्याचे जाणवत आहे. लग्नानंतर काही काळातच अनिकेतने पत्नी स्नेहाला मानसिक छळ करण्यास सुरुवात केली …
Read More »धक्कादायक ! अभिनेता अनिकेत विश्वासराववर स्नेहाचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
नो एन्ट्री पुढे धोका आहे, बोल बेबी बोल, पोश्टर गर्ल, पोश्टर बॉईज या आणि अशा अनेक चित्रपटातून महत्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर नुकताच पुण्यातील पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत विश्वासरावची पत्नी स्नेहा चव्हाण हिने घरगुती हिंसाचार, मारहाण तसेच मानसिक आणि शारीरिक छळ यामुळे अनिकेत …
Read More »