लग्नानंतर सुनेने सासरघरी पहिला पदार्थ गोडाधोडाचा करावा अशी एक प्रथा आहे. नवी सून कधी गोडाचा शिरा बनवते तर कधी शेवयांची खीर. पदार्थ कोणताही असो, सुनेच्या हाताने स्वयंपाकघरात गोडवा यावा आणि तिच्या हातच्या गोड पदार्थाने संसाराची सुरूवात व्हावी अशी यामागची भावना. भारतातील अनेक घरांमध्येही ही रीत अगदी उत्साहात साजरी केली जाते. …
Read More »मृणाल दुसानिसने पहिल्यांदाच नूरवीचा फोटो केला शेअर.. पहा किती क्युट आहे मुलगी
मराठी सृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिस हिच्याकडे पाहिले जाते. माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. तू तिथे मी ही आणखी एक तिने अभिनित केलेली मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. हे मन बावरे या मालिकेनंतर मृणाल तिच्या नवऱ्यासोबत परदेशात राहू लागली. प्रेग्नंन्ट असल्याची बातमी तिने …
Read More »१६-१७ वर्षे झाली अजूनही त्या तशाच आहेत.. मिलिंद गवळी यांनी सांगितली खास आठवण
एक अभिनेता म्हणून मराठी सृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळते. त्यातून क्वचित प्रसंगीच एखाद्या नायिके सोबत वारंवार काम करण्याची संधी उपलब्ध होते. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत मिलिंद गवळी यांना देखील सिया पाटील, प्रज्ञा जाधव, स्मिता शेवाळे, शिल्पा तुळसकर, दीपाली भोसले, सुलेखा तळवळकर, वर्षा उसगांवकर अशा नायिकांसोबत काम करता आले. अशातच …
Read More »देवमाणूस मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली पहिली वहिली गाडी..
मराठी चित्रपट सृष्टीला जसे चांगले दिवस आले आहेत तसेच चांगले दिवस मालिका सृष्टीला देखील अनुभवायला मिळत आहेत. केवळ एक दोन मालिकेत काम करून ही कलाकार मंडळी आता महिन्याला चांगले मानधन मिळवून आपले आयुष्य सुखकर करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मराठी सृष्टीतील छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी गाडी घेण्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर …
Read More »हृता आणि प्रतीक यांचे थाटात पार पडले लग्न.. कलाकारांनी हजेरी लावून दिल्या शुभेच्छा
फुलपाखरू, मन उडू उडू झालं अशा मोजक्याच मालिका साकारून हृता दुर्गुळेने आपल्या सहज सुंदर अभिनयाने एक स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केले आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी मराठी अभिनेत्री म्हणून हृताने मान पटकावला आहे. तरुणांची क्रश असलेली लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि दिग्दर्शक प्रतीक शाह यांचा आज १८ मे २०२२ रोजी विवाह …
Read More »जय जय स्वामी समर्थ मालिका अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात.. नुकतेच केले प्रिवेडिंग फोटोशूट
कलर्स मराठीवरील स्वामीं महाराजांची महती सांगणाऱ्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अक्षय मुडावदकर, स्वानंद बर्वे, विजया बाबर, पूजा रायबागी, नित्य पवार व नीता पेंडसे या कलाकारांनी सहजसुंदर अभिनयाने ही मालिका गाजवली आहे. लवकरच …
Read More »प्राजक्ताचा अतिशय बोल्ड लूक.. चाहते झाले अवाक
बोल्डनेस म्हटलं की हॉलिवूडच्या मालिका, हिंदी किंवा दाक्षिणात्य सिनेमातील काही हॉट सीन यापलीकडे कल्पनाशक्ती जात नाही. मराठीत अजून तितका बोल्डनेस दाखवण्याची धाडस क्वचितच झालं. त्यात वेबसिरीजमध्ये बोल्ड सीनचा ट्रेंड आहे पण मराठी प्रेक्षकांच्या मानसिकतेचा किनारा लक्षात घेऊनच मराठी सिनेमा, मालिका किंवा वेबसिरीजमध्ये बोल्ड दृश्ये दाखवली जातात. पण आता मराठीमध्ये आलेल्या …
Read More »दबंग अभिनेत्री अडकली विवाहबंधनात.. औरंगाबाद येथे मोठ्या थाटात पार पडला सोहळा
गेल्या काही दिवसांपासून मराठी सृष्टीत लग्नसोहळ्यांना उधाण आले आहे. ३ मे रोजी अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांचा लग्नसोहळा पार पडला. तर सोनाली कुलकर्णी हिने लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लंडन येथे कुणाल बेनोडेकर सोबत पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातलेला पाहायला मिळाला. गेल्या वर्षी सोनालीने अगदी साध्या पद्धतीने विवाह केला …
Read More »हेमंत ढोमेचं एक टवीट आणि सुटली समस्या
कलाकार नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर एक्टीव्ह असल्याचं आपण पाहतो. पण याच कलाकार त्यांना नागरीक म्हणून येणाऱ्या समस्या, अडचणी याविषयीही सोशल मीडियावर व्यक्त होण्याची संधी सोडत नाहीत. अभिनेता दिग्दर्शक निर्माता हेमंत ढोमे यानेही तो राहत असलेल्या भागातील पाण्याचा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून सोडवला. हेमंत ढोमेने पाणी …
Read More »ओजस आहे या अभिनेत्याचा मुलगा.. फुलाला सुगंध मातीचा मालिकेत साकारतात भूमिका
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून काही दिवसांसाठी नेहा लंडनला ट्रेनिंगसाठी गेलेली असते. मात्र ७ मे रोजी सोनाली कुलकर्णीचे लंडन येथे लग्न पार पडले. त्यानिमित्ताने आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या लग्नाला उपस्थित राहता यावे म्हणून तिला मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला आहे. असे असले तरी प्रार्थना लंडनमध्ये राहूनही मालिकेत सक्रिय असलेली पाहायला मिळत आहे. …
Read More »